Thanks For Birthday Wishes In Marathi-वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो. आपल्याला वाढदिसानिमित्त मित्र-मैत्रीण, नातेवाईक वाढदिवसाच्या शुभेच्या  आणि आशीर्वाद देत असतात. म्हणूनच सर्वांचे आभार  करण्यासाठी आपण त्यांना धन्यवाद संदेश (Thank You Message For Birthday Wishes In Marathi)पाठवू शकतो. या लेखामध्ये दिलेले धन्यवाद संदेश पाठवून त्यांना आंनदी करू शकतो.

       

  धन्यवाद संदेश Thanks For Birthday Wishes In Marathi

  Thanks For Birthday Wishes In Marathi
   Thanks For Birthday Wishes In Marathi 

  माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

  Thanks For Birthday Wishes In Marathi
  Thanks For Birthday Wishes In Marathi

  माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे... असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

  धन्यवाद संदेश
  धन्यवाद संदेश

  आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार.

  Thanks For Birthday Wishes In Marathi
  Thanks For Birthday Wishes In Marathi

  माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.  असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार.

   

  Thank You Message For Birthday Wishes In Marathi 

  Thank You Message For Birthday Wishes In Marathi

  Thank You Message For Birthday Wishes In Marathi 


  तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद...!

  Thank You Message For Birthday Wishes In Marathi
  Thank You Message For Birthday Wishes In Marathi

  आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.

  Thank You Message For Birthday Wishes In Marathi
  Thank You Message For Birthday Wishes In Marathi

  आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन . असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहू देत. 

  Thank You Message For Birthday Wishes In Marathi
  Thank You Message For Birthday Wishes In Marathi

  आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात. आपला (XXXXX)

   

  Thank you for Birthday Wishes in Marathi 

  Thank you for Birthday Wishes in Marathi
  Thank you for Birthday Wishes in Marathi

  आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. 
  Thank you for Birthday Wishes in Marathi
  Thank you for Birthday Wishes in Marathi


  आपण सर्वानी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद !


  Thank you for Birthday Wishes in Marathi
  Thank you for Birthday Wishes in Marathi

  मला माझ्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. 

  Thank you for Birthday Wishes in Marathi
  Thank you for Birthday Wishes in Marathi

  आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक आभार करतो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद!

   

  Dhanyawad in Marathi  

  Dhanyawad in Marathi
  Dhanyawad in Marathi

  आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!
  Dhanyawad in Marathi
  Dhanyawad in Marathi

  ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना. धन्यवाद...


  Dhanyawad in Marathi
  Dhanyawad in Marathi

  माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे

   

  Birthday abhar in Marathi 

  Birthday abhar in Marathi
  Birthday abhar in Marathi

  माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार...

  Birthday abhar in Marathi
  Birthday abhar in Marathi

  आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.

  Birthday abhar in Marathi
  Birthday abhar in Marathi

  आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील.. आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला. त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. मनापासून धन्यवाद!


  Birthday abhar pradarshan in Marathi 

  Birthday abhar pradarshan in Marathi
  Birthday abhar pradarshan in Marathi

  आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद...!

  Birthday abhar pradarshan in Marathi
  Birthday abhar pradarshan in Marathi

  आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!

  Birthday abhar pradarshan in Marathi
  Birthday abhar pradarshan in Marathi

  माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद...!


  Birthday Thanks in Marathi 

  Birthday Thanks in Marathi
  Birthday Thanks in Marathi

  माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.

  Birthday Thanks in Marathi
  Birthday Thanks in Marathi

  माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद...!

  Birthday Thanks in Marathi
  Birthday Thanks in Marathi

  तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद...!

  1 टिप्पण्या

  1. माझ्या बरसल्यानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांची आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.
   आपली लाडकी समृद्धी

   उत्तर द्याहटवा

  टिप्पणी पोस्ट करा

  थोडे नवीन जरा जुने