Funny Birthday wishes in Marathi : वाढदिवस  किंवा Birthday  हा वर्षातून  एकदा येत असतो  आणि प्रत्येकाच्या आयुष्यात  वाढदिवस हा एक महत्वाचा दिवस असतो . यानिमीत्तानी आपण सर्वा मित्रांना वाढदिसाच्या शुभेच्छा  Funny Birthday Wishes in Marathi  देत असतो. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. कारण प्रत्येकासाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. काही जण हे आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा करतात आणि  खूप साऱ्या शुभेच्या देतो.


  Funny Birthday wishes in Marathi


  Funny Birthday wishes in Marathi
  Funny Birthday wishes in Marathi   आयुष्यात सगळी सुख तुला मिळो

  फक्त मला बर्थडे पार्टी

  द्यायला विसरू नको.😀

  🎂 हॅपी बर्थडे 🎂


  आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

  शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

  College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

  अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

  मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

  मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

  मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

  DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

  लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!

  कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…

  मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

  यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…🎂🎂

  देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

  दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी

  बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं

  ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला

  वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂


  नाव - XYZ 

  वय - बहुतेक २८ लागलं आता…

  काम - अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या... 

  पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,

  अल्प परीचय -

  भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही

  लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…

  ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी

  साक्षात हिराच,

  नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)

  पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)

  आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले

  स्वताःला फिट ठेवणारे,  शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

  पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।

  गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

  फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)

  परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत

  लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤

  एवढे सगळे कुटाने करूनही

  हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,

  आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना

  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…🎂🎂


  Funny Birthday Wishes in Marathi for Friend


  Funny Birthday Wishes in Marathi for Friend
  Funny Birthday Wishes in Marathi for Friend


  आपले लाडके गोजीरे

  डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

  मुलींमधे #dashing_boy

  या नावाने प्रसिद्द असलेले

  आपल्या #Royal भावाला

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂  🎂🎂 Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे

  wish तर morning लाही करतात.🎂🎂

  एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल

  खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!🎂

  एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल

  खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!🎂


  स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन

  मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन

  गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा🎂


  Funny Birthday wishes in Marathi for Best Friend


  Funny Birthday wishes in Marathi for Best friend
  Funny Birthday wishes in Marathi for Best friend


  दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..

  हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं

  ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व

  रॉयल माणसाला

  वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂


  महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत

  पावसाळे मे ऊन पडया

  उन्हाळे मे गारा …

  थंडी मे पड्या पाऊस…

  और तेरा वाढदिवस आज पड्या…

  इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂

  साखरेसारख्या

  गोड माणसाला मुंग्या

  लागेस्तोवर वाढदिवसाच्या

  हार्दिक शुभेच्छा🎂


   वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे,

  सांगलीचे WhatsApp King❤

  आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे

  लाखों पोरींच्या दिलांची ❤ धडकन…

  तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,

  प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे

  #XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या

  कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…🎂


  Funny Birthday wishes for Best Friend in Marathi


  Funny Birthday wishes for Best friend in Marathi
  Funny Birthday wishes for Best friend in Marathi


    Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,

  आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…

  दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,

  XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..

  लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..

  साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,

  दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,

  आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….

  आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,

  फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….

  तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..

  आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात

  झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!🎂🎂  जन्मापासूनच जिम‍♀‍♀‍♀ चा शोकीन असलेले,

  जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,

  काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.

  कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.

  कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे

  सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला

  दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

  श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,

  10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,

  भका भका हार्दीक शुभेच्छा…..🎂🎂

  #शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे

  तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण

  अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆

  तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁

  त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵

  चालतंय नव्हं... व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝  अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
  आमच्या सर्वांची जान,
  ५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
  पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
  आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…
  आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
  1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
  10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
  Cake फाडू शुभेच्छा..
  Happy Birthday Bhau…🎂🎂

  Comedy Birthday wishes in Marathi

  Comedy Birthday wishes in Marathi
  Comedy Birthday wishes in Marathi

  साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे💪🏻💪🏻 सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे... दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे👬👬 कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक💪🏻💪🏻 Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ 📒📒🤓🤓 BGMI मधे Jai BGMI हे घोष वाक्य बोलणारे,🔥🔥 एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले असे आमचे लडके मित्र (..... ) यांना प्रकट दिनाच्या, 1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती, 10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 JCB भरुन, गल्ली पासून दिल्ली पस्तर birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन बाका बाका हार्दिक शुभेच्छा....!!!🤣🤣 Happy Birthday भाऊड्या २१ चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे... शुभेच्छुक- आपलेच पोट्टे (BGMI Squad )
  देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला मला नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना ... हॅपी बर्थडे भावा 🎈🎈🎈

  लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू, लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण , आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा Branded, लाडका #bhau ... यानां वाढदिवसाच्या, 11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती, 101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन, Cake फाडू शुभेच्छा!!! !!! Happy Birthday भावा !!!🎂🎂 माझा लाडका भाऊ आणि दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ति, गावची शान तसेच तरुणांचा अभिमान, एक तडफदार नेतृत्व, करोडो पोरांची जान, DJ च्या गान्यावर मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, गावच्या कट्ट्याची आण-बाण-शान, अत्यंत देखने, बोलण्यात एखाद्या परिपक़्व राजकरण्याला ही लाजवणारे, भावासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या नियमावर चालणारे… मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त वेळ देणारे… लाडक्या आई बाबांचा प्राण, सच्चा दोस्त, जिवलग भाऊ, लाडका नेता, …….. यास वाढदिवसाच्या शुभेच्छा‪…🎂🎂

  Funny Birthday wishes for friend in Marathi

  Funny Birthday wishes for friend in Marathi
  Funny Birthday wishes for friend in Marathi

  जन्मापासूनच नादिक असलेले, उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे, बायकोच्या त्रासाने कंटाळलेला बायकोच्या हातातील तायित कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आपला #रॉयलफ्रेंड आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे, यांना वाढदिवसाच्या.. १० पोती, २० ट्रक, ३० डुगडुगी, 5० छोटे हत्ती, 1०० डम्पर, 11० Innova, आणि १५० विमाने भरुन, बका बका हार्दीक शुभेच्छा….. #शुभेच्छुक:- आपलेच लंगोटी यार

  “मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे

  आणि तुला  HAPPY BIRTHDAY”

  😜😜😛😛


  दिसायला एखाद्या #हिरो ला ही लाजवणारे

  #कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे

  #डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

  मुलींमधे #dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले

  आपल्या #Royal भावाला

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂🎂


  जल्लोश_आहे_ गावाचा #🎂

  ❤️ _कारण_वाढदिवस__ ❤️

  🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!

  🍷वाढदिवसाच्या_हार्दीक_शुभेच्छा

  Happy Birthday

  जास्त English नाही येत, नाहीतर  hot वाल 🍰 Status ठेवल असत But 

  आता # Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!! हॅपी बर्थडे 😘

  # Happy Birthday... 🎂🎂🎂🎉🎉  Funny Birthday wishes in Marathi for Brother
  Funny Birthday wishes in Marathi for Brother

  Action Hero ❤तसंच मनानं दिलदार ❤

  बोलनं दमदार वागणं रुबाबदार

  Cool Personality चे

  सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे ...

  दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे

  कॅडबरी बॉय आपले लाडके गोजीरे

  डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

  मुलींमधे #dashing-बॉय या नावाने प्रसिद्द असलेले,

  6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,

  नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,

  आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे.....

  तरुणांचे सुपरस्टार, ⚔अँक्शन हिरो आपला भाऊ

  #तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा🎂🎂


  भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. ___साली भाऊंचा जन्म झाला… 

  आणि मुलींच नशीबच उजळलं…लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…. 

  साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून

  लाखो मुलींना impress करणारे..

  आपल्या cute smile ने #हसी तो #फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ___ गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं रूबाबदार...!!! आमचे मित्र ___ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा!!!🎂🎂  नाव :- YZ
  वय:- 30 वर्षाचा घोडा काम :- नुसते बोंबलत हिंडणे, भावाची थोड़ी माहिती - भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही, मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे, साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत, १०० वेळा स्वताला आरशात पाहणारे ना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारे अभ्यासात भोपला असणारे पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे, पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांला मानणारे, कष्टाळू होतकरू बायकोच्या च आदर करणारे अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…🎂🎂

  🎂🎂आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
  आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
  “तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु #पर्वणीच असते,
  ओली असो वा सुकी असो,
  पार्टी तर ठरलेलीच असते,
  मग कधी करायची पार्टी?
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा”🎂🎂

  Funny Birthday wishes in Marathi for Brother

  Funny Birthday wishes in Marathi for Brother
  Funny Birthday wishes in Marathi for Brother


  🎂🎂वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎂🎂🎂🎂

  थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण

  ।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।

  ।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।

  Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार…….. गाजणार;

  जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे म्हणजे

  शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना

  दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस भाऊबद्दल काय बोलायच

  ३० तारीखला भाऊचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द व चिकाटि…

  शाळेत असताना राडा करन साधी राहणी उच्च विचार,

  सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,

  आपल्या cute sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे

  …. आमचं काळीज… डॉशिंग चॉकलेट बॉय

  फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे….

  तसंच मनानं दिलदार …. बोलनं दमदार …..

  वागणं जबाबदार ….. आमचे लाडके बंधू …….

  यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग

  झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…।।🎂🎂


  वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस

  हफ्त्याचे ७ दिवस

  आणि माझ्या आवडीचा १ दिवस

  तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..

  भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂


  आज या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे कि

  #Brand Company मध्ये नोकरीवर असणारे

  आणि मागील २ वर्षात फक्त मुलींशी मैत्री करणारे …..

  सुपरस्टार अँक्शन हिरो तसंच

  मनानं दिलदार ,,, बोलनं दमदार ,,, वागणं जबाबदार……

  कापसा सारखा (P-A-N-ड्रा) पांढरा ,,, डॅशिंग boy

  दिसायला 😎🤓 एखाद्या हिरो ला ही लाजवेल

  असे व्यक्तिमहत्व हजारो मुलींच्या मनाची धडकन ….

  भाऊ दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन …. ♡♡..

  आपल्या आई येवढाच Girlfriend’s वर जिवापाड प्रेम करणारे….

  सध्या मिंत्रान मध्ये #Kancha नावाने प्रचलित असलेले आणी आता दिल्ली वर लक्ष केंद्रित करणारे,

  मा. श्री श्री …………. यांना वाढदिवसाच्या

  #4 Truck#6 Tam-Tam #3 Train भरून भरून शुभेच्या…🎂🎂

  शुभेच्छुक – #…………. #पोर


  Funny Birthday wishes in Marathi
  Funny Birthday wishes in Marathi

  33 कोटी देवांचा ऐटीट्युड घेऊन जन्माला आलेले,

  आमचे सर्वात दलींदर आणि एक नंबरचे लूचाट कार्यकर्ते,

  मल्टी नॅशनल कंपनी ची आन-बान-शान,मुज्जर संघटनेचे अध्यक्ष,

  रस्त्यावर चालता चालता मिर्गि येऊन पडणारे व

  1760 लोकांच्या शिवा खाणारे

  तरी पण सगळ्यात मोठा मन ठेवून सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे आणि

  सर्वांचे लाडके असे व्यक्तीमत्व असणारे राहुल्या

  यांच्या बाबतीत बोलावं तेवढा कमीच(लय मुज्जर आहे तो)

  ऐकावं तेवढा कमीच ….

  आपल्या मोहक आणि कातिल अदांनी पोरींचे हार्ट चुर चुर करणारे गोड आणि

  गोंडस असा हा पोरगा …

  दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणारे,

  दोस्तीच्या दुनियेतला शेरखान,

  स्वभावाने तसे गरम परंतु अंगावर आले तर

  शिंगावर न घेता भयभीत होऊन ऊठून पडणारे,

  बे सुम्या म्या जेवण केला नाही, त मी भांडे धुणार नाय हे ब्रीदवाक्य जपणारे ..

  मित्रांना दुरून फोर्स करून बोलवून त्यांना रूम वर ठेवून स्वतः दुसऱ्या vip लोकांन सोबत फिरायला जाणारे⁠….

  लोणावळा दाखवतो म्हणून मोठ्या हौशी ने नेणारे आणि

  एक point दाखवून झाला इतकंच आहे म्हणून सांगणारे…

  काळ्या काळ्या unicorn वर आपल्या गर्लफ्रेंड सोबत बसून शांतपणे आणि

  अत्यंत कमी गतीने गाडी घेऊन फिरायला पसंत करणारे…

  शरिर जणू अरनॉल्ड सारखे तोंड जणू रणबीर कपूर सारख असूनही ऐट न मारणारे…

  स्टाईल आणि स्माईल जणू काय जन्नत चा इम्रान हाश्मी…

  अशा अशा प्रकारे अत्यंत सडपातळ शरीरात अवाढव्य व्यक्तीमत्व घेऊन वावणारे xyz यांना वाढदिवसाच्या ढेपीच पोतभरून शुभेच्छा….!!!🎂🎂


  ……… ची आन बाण आणि शान

  #डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण

  मुलीच्या हृदयावर नव्हे तर

  मनावर #अधिराज्य करणाऱ्या

  #………….. दादा # याला

  वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या….

  🎂🎂

  Post a Comment

  थोडे नवीन जरा जुने