Good Night Message Marathi :

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये शुभ रात्री, Good Night Message in  Marathi शुभ रात्री पाहणार आहोत. आपण सर्वजण दिवसभर कामात थकलेलो असतो. रात्री झोपण्याच्या अगोदर आपण आपण सर्वाना Good Night Images in Marathi, Good Night Message Marathi, Good Night Quotes in Marathi पाठवून त्यांचा थकवा घालवू शकतो आणि त्यांना खुश करू शकतो.

     

  Good Night in Marathi

  Good Night in Marathi
  Good  Night in Marathi

  🌺आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
  दोनच गोष्टी विसरा
  तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
  व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺आम्हाला सवय
  आहे बरं का
  रोज रात्री न चुकता
  तुमची आठवण
  काढायची.
  शुभ रात्री💕

  🌺लाईफ छोटीशी आहे,
  “लोड” नाही घ्यायचा.
  मस्त जगायचे आणि,
  “उशी” घेऊन झोपायचे.
  गुड नाईट!💕

  🌺फक्त काही लोकांवर प्रेम 
  करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा,
  कारण काही लोक ह्रदय 
  तोडतील तेव्हा सगळेजण
  ह्रदय जोडायला नक्की येतील..!!
  !!.. शुभ रात्री मित्रानो ..!!💕

  🌺सगळी दु:ख दूर झाल्यावर 
  मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
  मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील…!
  शुभ रात्री💕

  🌺जे रक्ताच्या नात्याने जोडले 
  नसतात देव त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. 
  शुभ रात्री💕

  🌺सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
  दिवसाची खूप आश्वासने देऊन
  रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
  शुभरात्री!💕

  🌺स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
  म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
  वेळच मिळणार नाही..
  शुभरात्री!💕

   Good Night Quotes in Marathi 

  Good Night Quotes in Marathi
  Good Night Quotes in Marathi

  🌺सुख मागुन मिळत नाही
  शोधून सापडत नाही
  अशी गोष्ट आहे
  दुसऱ्याला दिल्याशिवाय
  स्वत:ला मिळत नाही...
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺 नेहमी आनंदीत राहा 
   आपली काळजी घ्या.
  ।। शुभ रात्री ।।
  नातं एवढं सुंदर असावं कि
  तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
  व्यक्त करता आलं पाहिजे...
  ।। शुभ रात्री ।।

  🌺जीवनात आनंद आहे कारण
  तुम्ही सोबत आहेत.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺नाती अशी असावी ज्यावर
  अभिमान असावा..
  काल जेवढा विश्वास होता
  तेवढाच आज असावा,
  नातं फक्त ते नाही जे दुःख
  आणि सुखात सोबत करतं,
  नातं ते असतं जे आपलेपणाची
  जाणीव करून देतं.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺नाती तीच खरी असतात जी
  एकमेकांवर रुसतात रागावतात
  भांडतात पण....साथ कधीच
  सोडत नाहीत.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे
  जवळचे नसतात.
  जवळचे ते असतात
  जे संकटात सोबत उभे राहतात.
  आयुष्यात स्वत:ला कधी
  उध्वस्त होऊ देऊ नका.
  कारण लोक ढासाळलेल्या घराच्या
  वीटा सुद्धा सोडत नाहीत..
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺“चांगल्या व्यक्तीने अपमान केला,
  अथवा रागवली तरी चालेल,
  पण त्याला सोडु नका ……
  कारण मोठेपणा देऊन
   लुबाडणारे अनेक आहेत,
  पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात,
  म्हणुनच हजार चांदण्या 
  शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा” ……
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night Quotes Marathi

  Good Night Message Marathi
  Good Night Message Marathi

  🌺जिंकायची मजा तेव्हाच आहे.
  जेव्हा अनेकजण तुमच्या “पराभवाची”
  आतुरतेने वाट पाहत असतात
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺मैत्री अशी करा की जग आपलं होईल,
  माणूस असे बना की 
  माणुसकी नतमस्तक होईल,
  प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
  आणि एकमेकांना सहकार्य इतके
   करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत………..
  अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण
  नेहमी हसत रहा|
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चूक झाली की साथ 
  सोडणारे बरेच असतात…
  पण चुक का झाली
   आणि ती कशी सुधारायची
  हे सांगणारे फार कमी असतात…
  Good Night!!
  Sweet Dreams!!💕

  आवडत्या व्यक्ति पासुन मन 
  दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा.
  “दु:ख महत्वाचे असेल तर
  त्या व्यक्तिला विसरा, आणि
  व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा”
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺समोरच्याला प्रेम देणं, 
  हि सर्वात मोठी भेट असते…
  आणि, समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
  हा सर्वात मोठा सन्मान असतो…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चांगल्या लोकांच 
  एक वैशिष्ट्य असतं,
  त्यांची आठवण काढावी लागत नाही,
  ते कायम आठवणीतच 
  राहतात… तुमच्यासारखे….
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night Message Marathi / शुभ रात्री संदेश

  Good Night Message Marathi
  Good Night Message Marathi

  🌺आठवण त्यांनाच येते,
  जे तुम्हाला आपले समजतात…
  शुभ रात्री!💕

  🌺उष:काळ होता होता काळ रात्र झाली
  चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
  शुभरात्री!💕

  🌺झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
  तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
  पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
  तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
  त्यामुळे एकत्र रहा…
  शुभरात्री!💕

  🌺जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
  तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
  शुभरात्री!💕

  🌺तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
  कधी गर्व करू नका कारण
  बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
  एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चांगली झोप लागावी म्हणून,
  गुड नाईट…
  चांगले स्वप्न पडावे म्हणून,
  स्वीट ड्रीम्स.
  आणि,
  🌺स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
  टेक केअर.💕

  🌺आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
  दोनच गोष्टी विसरा
  तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
  व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺कधी कधी वाटत कि,
  आपण उगाचच मोठे झालो.
  कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
  यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
  खरच खुप चांगला होता.
  शुभरात्री!💕

  Good Night Images in Marathi

  Good Night Images in Marathi
  Good Night Images in Marathi

  🌺“आपण स्वत:ला कधीच मिठीत
   घेऊ शकत नाही,
  कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं 
  ठेऊन रडू शकत नाही,
  एकमेकांसाठी जगणे यालाच 
  “जीवन” म्हणतात,
  म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर 
  स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
  शुभ रात्री..!💕

  🌺पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
  मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
  अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत,
  पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
  तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते …..
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺संयम आणि माफ करण्याची ताकद
   मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच,
  परमेश्वराला हे कधीच सांगू नका 
  कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
  तर अडचणीना हे सांगा कि
   परमेश्वर किती मोठा आहे.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
  ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺माणसाच्या मुखात गोडवा, 
  मनात प्रेम, वागण्यात नम्रता
  आणि हृदयात गरिबीची जाण असली कि
  बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात.
  ।। शुभ रात्री ।।💕
  🌺
  उष:काळ होता होता काळ रात्र झाली
  चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
  तुमची भूमिका संपल्यानंतरही 
  टाळ्या वाजल्या पाहिजेत.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
  ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
  ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
  दुस-याचं हिसकावून 
  खाणा-याचं पोट कधी भरत नाही
  आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.
  ।। शुभ रात्री ।।💕

  Gn Msg Marathi

  Gn Msg Marathi
  Gn Msg Marathi

  🌺झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
  तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
  पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
  तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
  त्यामुळे एकत्र रहा…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺“मातीने” एकी केली तर विट बनते….
  “विटेनी” एकी केली तर भिंत बनते….
  आणि जर एकी “भिंतीनी” केली तर “घर” बनते.
  या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
  आपण तर माणसं आहोत…नाही का?…..
  “विचार” असे मांडा की,
  तुमच्या विचारांवर कुणीतरी
   “विचार” केलाच पाहिजे.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺एक माणूस २० ते २५ लोकांना 
  दोन हाताने मारू शकत नाही
  पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो 
  लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव 
  असणाऱ्यांना कधीच
  कोणत्याही गोष्टीचा आनंद 
  मनमुरादपणे लुटता येत नाही.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल
  तर याबाबत दुखः करीत बसू नका,
   कारण काळ अनंत आहे.
  वारंवार प्रयत्न करा व सतत
   प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
  सतत कर्तव्य करीत राहा,
  आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
  माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
  शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
  आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
  ती कमी प्रमाणात करणे किंवा 
  सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺उद्याचा दिवस पाहण्यासाठी
  आपण सगळेच जण झोपतो
  पण कुणीच हा विचार करत नाही
  आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
  त्याला झोप लागली का?
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night Msg in Marathi

  Good Night Msg in Marathi
  Good Night Msg in Marathi

  🌺ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
  “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ 
  तुमच्याकडे बघून समजेल…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर 
  नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
  स्मितहास्य व शांतपणा
  स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी….
  व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺एच.एम.टी.(घड्याळ) 
  अम्बेसडर(गाडी) नोकिया(मोबाइल)
  या सर्वांच्या गुणवक्तेमधे कोणतीच कमी न्हवती,
  परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले,
  कारण त्यांनी वेळेनुसार
   बदल करुन घेतला नाही
  त्यामुळे माणसाला वेळेनुसार 
  अपल्या व्यवसायात,
  कामात आणि स्वभावात 
  बदल करत राहीले पाहिजे…!!
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि …
  संपुर्ण जग तुमच्या समोर 
  तुमच्या विरोधात उभे आहे……
  त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा
   आणि एक सेल्फि काढा……
  संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
  || शुभ रात्री ||💕

  🌺रात्रीच्या निशब्द-पणात सुद्धा 
  काही शब्द आहेत…
  चांदण्यांच्या शितल-पणात काही काव्य आहे ..
  काळोख पडला रात्र झाली 
  म्हणून इतक्यात झोपू नका ..
  कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
  कुणीतरी आपली गोड-गोड 
  आठवण काढत आहे.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺मांजराच्या कुशीत लपलय
   कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
  छोटे छोटे डोळे,इवले इवले कान,
   पांघरुण घेऊन झोपा आता छान….
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺उष:काल होता होता काळरात्र झाली
  चला आता झोपू आपण फार रात्र झाली
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺झोप लागावी म्हणून Good Night…
  चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweat dreams…
  आणि स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये म्हणून
  Take care…
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night sms in Marathi for whatsapp

  Good Night sms in Marathi for whatsapp
  Good Night sms in Marathi for whatsapp

  🌺जी उंची मोठी माणसे गाठतात
  ती काही एका झोपेत मिळालेली नसते
  जेव्हा त्यांचा सोबतचे अध्यायीं
  झोपा काढत असतात
  तेव्हा तळमळीने रात्र रात्र
  जागून ती उंची गाठलेली असते
  ।। शुभ रात्री ।।💕
   
  🌺झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी
  नजरेत सदा झोपेची नशा असावी
  डासांचे काय हो …मारता येतील कधीही
  पण डास असतानाही 
  झोपण्याची जिद्द असावी
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो
  आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास….
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
  दुनियेपेक्षा खरी आहे
  पण मला मात्र माझी 
  स्वप्नातली दुनियाच बरी आहे
  ।। शुभ रात्री ।।💕
   
  🌺ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके
  मोठे व्हा कि
  भाग्यवान या शब्धाचा अर्थ 
  तुमच्याकडे बघून समजेल
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺आठवणी ह्या काहीशा
  खोडकरच असतात….
  त्या येतात तेव्हा
  गर्दीत हि एकाकी करतात
  आणि जेव्हा एकाकी असतो
  तेव्हा गर्दी करतात
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺माणसाने एकदम सुखाने आयुष्य
  जगावं
  काल आपल्याबरोबर काय 
  घडलं याचा विचार करण्यापेक्षा
  उद्या आपल्याला काय
   घडवायचं आहे याचा विचार करा
  कारण आपण जन्माला फक्त 
  गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
  तर उरलेले दिवस 
  संपवायला जन्माला आलोय.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺पूर्वी जांभई आली कि
  कळायचं झोप येतेय…
  आता मोबाईल तोंडावर
  पडला कि कळत
  काळजी घ्या दात-बिट
  पडतील
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night Thought in Marathi

  Good Night Thought in Marathi
  Good Night Thought in Marathi

  🌺आपली काळजी करणाऱ्या माणसाला
  गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल
  तेव्हा कळेल कि तारे 
  मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺“चांगल्या व्यक्तीने अपमान केला,
  अथवा रागवली तरी चालेल,
  पण त्याला सोडु नका ……
  कारण मोठेपणा देऊन 
  लुबाडणारे अनेक आहेत,
  पण तुम्हाला मार्ग 
  दाखवणारे फार कमी असतात,
  म्हणुनच हजार चांदण्या 
  शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा” ……
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺मैत्री अशी करा की जग आपलं
  होईल,
  माणूस असे बना की माणुसकी
   नतमस्तक होईल,
  प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
  आणि एकमेकांना सहकार्य इतके
   करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
  Good Night
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य
  असतं,
  त्यांची आठवण काढावी लागत नाही,
  ते कायम आठवणीतच
   राहतात… तुमच्यासारखे….
  ।। शुभ रात्री ।।💕
   
  🌺मन वळु नये,
  अशी श्रध्दा हवी…
  निष्ठा ढळू नये,
  अशी भक्ती हवी…
  सामर्थ्यँ संपू नये,
  अशी शक्ती हवी…
  कधी विसरु नये,
  अशी नाती हवी…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺रात्र is Coming,
  तारे Are Chamking,
  Everyone Is Zhoping,
  Why Are You Jaging?
  So Go To अंथरून,
  and Take पांघरून,
  And घ्या झोपून…
  Good Night!
   ।। शुभ रात्री ।।💕

  🌺मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
  इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
  छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
  पांघरून घेऊन झोपा आता छान…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत
  नाही,
  आणि सुखाच्या आनंदात
   कुणीही झोपत नाही,
  यालाच जीवन म्हणतात…
  किती दिवसाचे आयुष्य असते?
  आजचे अस्तित्व उद्या नसते,
  मग जगावे ते हसुन-खेळून,
  कारण या जगात उद्या काय होईल,
  ते कुणालाच माहित नसते,
  म्हणून आनंदी रहा…
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night Marathi Suvichar

  Good Night Marathi Suvichar
  Good Night Marathi Suvichar

  🌺चंद्राला पाठवलंय तुला
  झोपवण्यासाठी,
  चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
  झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
  सकाळी सूर्याला पाठवेन,
  तूला उठवण्यासाठी…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चांदण्या रात्री तुझी साथ,
  माझ्या हाती सख्या तुझाच हात..
  अशी रात्र कधी संपूच नये,
  सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
  ।। शुभ रात्री ।।💕💔

  🌺तुझ्या सहवासात,
  रात्र जणू एक गीत धुंद,
  प्रीतीचा वारा वाहे मंद,
  रातराणीचा सुगंध,
  हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
  करून पापण्यांची कवाडे बंद…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺स्वप्न नगरीत जाणारी झोप
  एक्सप्रेस,
  थोड्याच वेळात,
  मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
  तरी सर्वांना 
  विनंती आहे की,
  सर्वांनी आपापली 
  स्वप्ने घेऊन तयार राहावे,
  आशा करतो की
   तुमची झोप सुखाची जावो…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
  आपण सगळेच जण छान झोपतो..
  पण कुणीच हा विचार करत नाही की,
  आपल्यामुळे आज 
  ज्याचे मन दुखावले गेले,
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺सगळीच स्वप्नं पूर्ण
  होत नसतात..
  ती फक्त,
  पहायची असतात…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺मनासारखी व्यक्ती
  शोधण्यापेक्षा
  मन समजुन घेणारी
  व्यक्ती शोधा
  आयुष्य मनासारखे होईल.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺जिवनात खरं बोलून
  मन दुखावलं तरी
  चालेल,
  पण खोट बोलून आनंद
  देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न
  करू नका,
  कारण त्यांच आयुष्य
  असतं फक्त तुमच्या
  विश्वासांवर…
  ।। शुभ रात्री ।।💕

  Funny Marathi Good Night Images

  Funny Marathi Good Night Images
  Funny Marathi Good Night Images

  🌺सो गया ये जहान,
  सो गया आसमान,
  सो गयी सारी मंजिले
  मग तुम्ही पण झोपा
  !! Good night !!💕

  🌺ब्रेकिंग न्यूज:
  आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
  आज तुम्हाला एक
  गोड स्वप्न पडणार आहे.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺ना राईट
  ना फाईट
  आपला sms आला कि
  वातावरण ताईट
  पन आता आमची गेली आहे लाईट
  त्यामुळे आज लवकरच
   Good night💕

  🌺रोज देवाकडे तुमच्यासाठीच काहीतरी मागावंसं वाटतं... कारण? या डोळ्यांना नेहमीच, तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं Good night 💕 🌺आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका... आणि, 🌺ज्या व्यक्तिला आपल्याशी मनापासुन बोलावंसं वाटत त्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष करु नका... सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा 💕 🌺एक छोटीशी दुनिया
  आपली असावी तुमच्या सारखी जिवलग माणसं नेहमी दिसावी
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night Image Marathi new

  Good Night Image Marathi new
  Good Night Image Marathi new

  🌺 नात्याला किती वर्ष झाली
  याला महत्व नाही,
  तर त्या नात्यात किती
  आपलेपणा आहे
  याला महत्व असतं..
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺वेळ मिळाला की
  वेळ देणारे खूप असतात पण,
  वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
  वेळ देतात.
  तेच खरे आपले असतात.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺जेवणात जशी स्वीट डिश
  महत्वाची असते तसेच आयुष्यात
  तुमच्यासारख्या गोड माणसांची
  साथ महत्वाची असते.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चिंतेत राहाल तर
  स्वतः जळाल
  आनंदात राहाल तर
  दुनिया जळेल......!
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺संबंध जोडणं एक कला आहे...
  परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे...
  आयुष्यात आपण
  किती खरे
  आणि किती खोटे
  हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते...
  "परमात्मा" आणि आपला "अंतरआत्मा"
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺क्षणभर टोचणारी सुई
  सगळ्यांच्या लक्षात
  राहते...
  पण,
  आयुष्यभर
  जोडून
  ठेवणारां धागा कोणालाचं
  दिसत नाही.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺बिना रडता तर
  कांदा पण कापता येणार
  नाही.
  मग हे तर आयुष्य आहे.
  सुखातच कसे जाईल
  संघर्ष तर करावाच
  लागेल...
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा
  त्या व्यक्त करण्यात
  मजा आहे
  डोळ्यात तर अश्रू नेहमीच
  येतात ते पुसून हसण्यात मजा
  आहे....
  ।। शुभ रात्री ।।💕

  Gn images Marathi

  Gn images Marathi
  Gn images Marathi

  🌺जिद्द पण अशी ठेवा की
  नशिबात नसलेल्या
  गोष्टी सुद्धा मिळाल्या
  पाहिजेत....
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺माणसाची निती
  चांगली असेल
  मनात कुठलीच भिती
  उरत नाही...
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺जे स्वतःहून
  कॉल व मैसेज करतात
  अशा व्यक्तींना जपा
  कारण असे
  लोक आजकाल
  शोधून पण
  सापडत नाहीत.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺आपल्या आयुष्यात कोण
  येणार हे वेळ ठरवते..
  आयुष्यात कोण यायला पाहिजे
  हे मन ठरवते
  पण आयुष्यभर कोण टिकून
  व राहणार
  हे मात्र आपला स्वभावाच
  ठरवतो..
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
  रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
  सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
  इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
  छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
  पांघरून घेऊन झोपा आता छान.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺जिंकणे म्हणजे नेहमी फक्त
   पहिला येणे असे नसते,
  एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
  जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
  आपण सगळेच जण झोपतो..
  पण कुणीच हा विचार करत नाही,
  आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
  त्याला झोप लागली का.?
  ।। शुभ रात्री ।।💕

  Good Night photo Marathi

  Good Night photo Marathi
  Good Night photo Marathi

  🌺जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
  हसा इतके कि आनंद कमी पडेल,
  काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
  पण प्रयत्न इतके करा कि
  परमेश्वराला देणे भागच पडेल.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चांदणं चांदणं, झाली रात,
  चांदणं चांदणं, झाली रात,
  आता झोपा की,
  कोणाची बघता वाट..
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
  स्वतःची सावली कधीच 
  निर्माण होत नाही.
  स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
  स्वतः उन्हात उभे 
  रहावे लागते.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺रात्रीच्या निशब्द पणात
  सुद्धा काही शब्द आहेत,
  चांदण्यांच्या शितल पणात 
  सुद्धा काही काव्य आहे,
  काळोख पडला रात्र झाली 
  म्हणून इतक्यात झोपू नका,
  कारण सारे जग 
  विश्रांती घेत असतांना,
  कुणीतरी आपली गोड-गोड
   आठवण काढत आहे.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺आयुष्यात कधीही कोणासमोर
  स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
  कारण ज्यांना तुम्ही आवडता,
  त्यांना स्पष्टीकरणाची
   अजिबात गरज नसते,
  अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
  तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
  विश्वास ठेवायला
   तयार होत नाही.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺शुभ रात्री शुभेच्छा मराठी
  तुझ्या सहवासात,
  रात्र जणू एक गीत धुंद,
  प्रीतीचा वारा वाहे मंद,
  रातराणीचा सुगंध,
  हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
  करून पापण्यांची कवाडे बंद.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺छत्री पावसाला थांबवू शकत नाही
  पण पावसात थांबण्याचे 
  धाडस नक्की देऊ शकते,
  तसेच आत्मविश्वास 
  यशस्वी होण्याची खात्री
  देऊ शकत नाही पण
  संघर्ष करण्याची प्रेरणा 
  नक्की देऊ शकतो.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺चांदण्या रात्री तुझी साथ,
  माझ्या हाती सख्या तुझाच हात.
  अशी रात्र कधी संपूच नये,
  सूर्य सुद्धा लपून
   रहावा त्या गोड अंधारात..
  ।। शुभ रात्री ।।💕

  Gn Images in Marathi

  Gn Images in Marathi
  Gn Images in Marathi

  🌺“फुलाला फुल आवडतं”
  “मनाला मन आवडतं”
  “कवीला कविता आवडते”
  कोणाला काहीही आवडेल,
  “आपल्याला काय करायचंय”
  आपल्याला फक्त जेवून
   झोपायला आवडतं..!
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
  आपण सगळेच जण छान झोपतो..
  पण कुणीच हा विचार करत नाही की,
  आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
  त्याला झोप लागली असेल का?
  तेव्हा कुणाचेही मन न दुखवता,
  जगण्याचा प्रयत्न करा आणि
  चुकून कोणाचे मन
   दुखावलेच गेले तर,
  मोठ्या मनाने क्षमा 
  मागायला विसरू नका…”
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,
  एक गोष्ट अशी आहे कि जी
  एकदा हातातून निसटली की,
  कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
  आणि ते असते आपलं आयुष्य.
  आपल्या जवळच्या
   व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
  थोड्याच वेळात,
  मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
  तरी सर्वांना
   विनंती आहे की,
  सर्वांनी आपापली 
  स्वप्ने घेऊन तयार राहावे,
  आशा करतो की 
  तुमची झोप सुखाची जावो…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺स्वतःला घडविण्यात 
  आपला वेळ खर्च करा,
  म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
  वेळच मिळणार नाही..
  तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
  पण जगाने तुमच्याकडे
  पाहावं म्हणून नव्हे तर,
  त्या शिखरावरून तुम्हाला 
  जग पाहता यावं म्हणून…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर 
  इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
  “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक 
  फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
  “पण जे सगळ्यांचा विचार
   करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺सुख आहे सगळ्यांजवळ पण,
  ते अनुभवायला वेळ नाही…
  इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
  बघायला वेळ नाही…
  जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
  आज जगायलाच वेळ नाही…
  आणि,
  सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
  पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺सुंदर लाटेवर भाळून
  सूर्य तिच्याकडे आकर्षिला
  दिवसाची खूप
  आश्वासने देऊन
  रात्री मात्र फितूर झाला
  ते जाऊदे तू झोप आत
   गुड नाईट
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺समोरच्याला प्रेम देणं, 
  हि सर्वात मोठी भेट असते…
  आणि,
  समोरच्याकडून प्रेम मिळविणे, 
  हा सर्वात मोठा सन्मान
  असतो…
  ।। शुभ रात्री ।।💕

  शुभ रात्री शुभेच्छा मराठी

  शुभ रात्री शुभेच्छा मराठी
  शुभ रात्री शुभेच्छा मराठी

  🌺सत्य बोलण्याच साहस केल्यास
  परिणाम भोगण्याची शक्ती 
  परमेश्वर आपोआप देतो.
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺सगळीच स्वप्नं पूर्ण
  होत नसतात..
  ती फक्त,
  पहायची असतात…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺मांजराच्या कुशीत लपलय कोण? 
  ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
  छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, 
  पांघरुण घेऊन झोपा आता छान….
   ।। शुभ रात्री ।।💕

  🌺श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
  जीवनात कधी संधी मिळाली
  तर सारथी बना स्वार्थी नको…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺शब्द बोलताना शब्दाला धार नको
  तर आधार असला पाहिजे..
  कारण धार असलेले शब्द मन कापतात
  आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात…
  ।। शुभ रात्री ।।💕💔

  🌺वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
  दुनियेपेक्षा खरी आहे…
  पण मला मात्र माझी
  स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺वाळूमध्ये पडलेली साखर 
  मूंगी  खावू शकते परंतु हत्ती नाही . 
  म्हणून छोट्या माणसांना
   कधी छोटे समजू नका.
  कधी कधी छोटी माणसे सुध्दा
   मोठी मोठी कामे करून जातात.
  कधीही आपली मान
   गर्वाने ताठ करू नका .
  जिंकणारे आपला गोल्ड 
  मेडलसुध्दा मान
   झुकवूनच घेत असतात ……
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो, 
  अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
  जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
  अगदी तुमच्यासारखी…
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺रात्रीच्या निशब्द पणात
   सुद्धा काही शब्द आहेत…
  चांदण्यांच्या शीतल पणात 
  काही काव्य आहे ..
  काळोख पडला रात्र झाली
   म्हणून इतक्यात झोपू नका … .
  कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
  कुणीतरी आपली गोड-गोड 
  आठवण काढत आहे….. 
  ।। शुभ रात्री ।।💕

  🌺रात Is झाली 
  Birds झोपींग 
  तारे are चमकींग,
  चांद Is प्रकाशींग,
  Near पास सगळे Are सोईंग,
  फिर भी आपण Still जागींग ?
  Get In 2 अंथरुन ओढ
  तेरा पांघरुन थोडे Relax होईंग,
  चांगले Dream देखींग,
  Now जल्दी सोईंग,
  उद्या early उठींग..!
   Good रात्री..! 
  ।। शुभ रात्री ।।💕

  Post a Comment

  थोडे नवीन जरा जुने