आपण मराठी सुविचार(Marathi Suvichar) कुठे ना कुठे वाचत असतो ते वाचून आपल्याला ऊर्जा मिळत असते . म्हणूनच सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात.
सुविचार वाचल्यावर आपल्याला वाटत की आपण आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. सुविचार आपल्याला जीवन कस जगायचं हे शिकवतात . म्हणूनच आपण मराठी सुविचार वाचयाला पाहिजेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जगातील सर्वात मोठा मराठी सुविचार Marathi suvichar, Good thoughts in Marathi, Suvichar in Marathi, Marathi quotes, Marathi suvichar images संग्रह.
मराठी सुविचार / Suvichar in Marathi
![]() |
Marathi Suvichar |
![]() |
मराठी सुविचार |
![]() |
Suvichar in Marathi |
![]() |
Marathi Suvichar |
![]() |
Marathi motivational quotes |
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
Marathi motivational quotes
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
![]() |
छोटे सुविचार |
Marathi Motivational Quotes
जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का
अश्रू आणि हास्य
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही
पण ते जेव्हा दिसतात
तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.
दुःखाची झळ आणि वेदनांची
कळ त्याच लोकांना जास्त कळते,
जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ
आयुष्य जगत असतात.
जीवनात सर्वात मोठा गुरु
येणारा काळ असतो,
कारण काळ जे शिकवतो
ते कोणी शिकवू शकत नाही.
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून
कित्येक ह्दय जिंकत
आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे
तो आनंदाने जगा.
Motivational quotes Marathi
छोटसं आयुष्य आहे,ते अशा लोकांसोबत
घालवा जे तुमची
किंमत जाणतात.
कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
आयुष्य.
आयुष्यात काही प्रसंग असे येतील
कि आपण काही चुकीचे करत नसतो
किंवा आपण चुकीचे नसलो तरी
आपण चुकीचे ठरवलो जातो.
कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण
होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर
कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर
एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.
![]() |
Marathi Motivational quotes |
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये
कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते.
स्वतःचा दिवा विझलेला असतो
तरी सुद्धा
दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे
पाहणारे लोक अधिक सापडतात.
आयुष्यात कितीहि कमवा पण कधी गर्व
करू नका
कारण,बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई एकाच
डब्यात ठेवले जातात.
Marathi Motivational quotes
आयुष्यात
त्या व्यक्तीला कधीच
गमावू नका जो तुमच्यावर
विचारांच्या परिवर्तनाशिवाय
रागवल्यानंतर स्वतःहून
तुमच्या
जवळ येत असेल.
जेव्हा काही माणसांना तुमच्यातले
चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले
वाईट सांगायला सुरुवात करतात.
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून
जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
परंतु व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.
लोकांना ओळखून डोळे
उघडे ठेवून मदत करा
नाहीतर लोक आपलेच गळे अवळतात
![]() |
Marathi Motivational quotes |
![]() |
Suvichar in Marathi |
हरलात तरी चालेल
फक्त
जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे
हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता.
इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.
आयुष्य मगरीसारखं जगायचं
जेव्हा
perfect झडप मारायची
असेल
तेव्हाच हालचाल करायची.
देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच
जन्माला घातलं आहे
पण
इथे जो घासला जाईल
तोच चमकेल
Suvichar in Marathi
दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच साम्राज्य
तयार करून
दुसर्यांना कामाला ठेवायचं.
स्वप्न मोठं ठेवा
income
आपोआप मोठा होईल.
फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.
चार पैसे कमी कमवा
पण
आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे
असं काहीतरी करा.
![]() |
Marathi Motivational quotes |
तुला हफ्त्याच्या शेवटी पार्टी करायची असते
म्हणून तू पैसे जमा करतोस
आणि
मला माझं साम्राज्य उभा करायचंय
म्हणून मी पैसे जमा करतोय.
श्रेष्ठ बनायचं असेल तर
तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक
विचार पण करू शकणार नाहीत.
आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील
त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य
तुमच्या मनगटात ठेवा
जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते
तीच वेळ असते
नवीन काहीतरी सुरु करण्याची.
Marathi Motivational quotes
हजार लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी
999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत.
स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लावा आणि
स्वतःला हरवून पहा मग कोणी हरवू सक्त नाही तुम्हाला.
तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत
आता मेहनत करा
किंवा
नंतर पच्छाताप करा.
![]() |
मराठी सुविचार |
प्रॅक्टिस अशी करा
जस काय तुम्ही कधीच जिंकलात नाहीस
आणि
परफॉर्मन्स असा द्या कि
जस काही तुम्ही कधी हरलेच नाही.
एक वेळेस दहा काम करण्यापेक्षा
दहा वेळेस एकच काम करा
यश नक्कीच तुमच्या हातात येईल.
जगाला आवडेल ते कराल
तर एक product म्हणून राहाल
आणि
स्वतःला आवडेल ते कराल तर
साला एक brand म्हणून जगाल.
जर तुम्हाला पाहून
एखादी मुलगी रस्ता बदलत असेल
तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही.
मराठी सुविचार
जे काय कराचे आहे
ते गर्दीतून बाहेर येऊन करा
कारण
गर्दी तुम्हाला धाडस तर देईल
पण ओळख नाही
विचार असे मांडा
कि
तुमच्या विचारांवर
कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी
आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
जेव्हा एक विज
काळोख्या अंधारतून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.
![]() |
love Quotes in marathi |
![]() |
Marathi Motivational quotes |
खूप मोठा अडथळा आला की
समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
स्वतः चा विकास करा,
लक्षात ठेवा,
Marathi Motivational quotes
गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा
आणि
कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
छोटे सुविचार / मराठी सुविचार छोटे
![]() |
छोटे सुविचार |
![]() |
मराठी सुविचार छोटे |
करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.
रिकामे डोके शैतानाचे घर असते.
संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.
ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.
मराठी सुविचार छोटे
मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.
चकाकते ते सर्व सोन नसते.
कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.
जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.
![]() |
मराठी सुविचार छोटे |
खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.
संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.
कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.
वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.
छोटे सुविचार
लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.
बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.
सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.
विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.
![]() |
मराठी सुविचार छोटे |
समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.
टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.
मराठी सुविचार छोटे
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
![]() |
मराठी सुविचार |
यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.
श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.
मैत्री म्हणजे समानता.
मराठी सुविचार
मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.
परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत.
भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.
सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.
![]() |
मराठी सुविचार |
कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.
थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात.
मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.
मराठी सुविचार
महान माणसांची माने साधी असतात.
जो एकांतात राहू शकतो तो खरोखरच महान असतो.
Love Quotes in Marathi
![]() |
Love Quotes in Marathi |
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
Love Quotes in Marathi
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
![]() |
Love Quotes in Marathi |
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
शिंपल्याचा शो पीस नको
जीव अडकला मोत्यात.
Love Quotes in Marathi
तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.
![]() |
Love Quotes in Marathi |
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.
प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
Love Quotes in Marathi
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.
मराठी प्रेम शायरी
प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
![]() |
Love Quotes in Marathi |
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.
आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
Love Quotes in Marathi
कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
![]() |
Love Quotes in Marathi |
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.
मला कधीच वाटत नाही मला
सार सुख मिळावं फक्त वाटतं
दुःखात तू खंबीरपणे माझ्या पाठीमागे
उभं राहावं.
आज या पावसाला साक्षी
ठेवते आणि तुला हे वचन देते की
आपण कायम असच दोघं साथ राहू.
रमत नाही मन कुठेच तुझ्या
प्रेमात पडल्यावर हसू उमटते
ओठावर तू अशी समोर आल्यावर.
Love Quotes in Marathi
वाऱ्याची झुळूक यावी तशी येतेस
तू पावसाची सर यावी तशी जातेस तू
कडकत्या उन्हात सावलीसारखी असतेस तू.
जसे आनंदाच्या लाटांनी भरले मानस
सरोवर तसे मला आयुष्याचा प्रवास
करायच्या आहे तुझ्याबरोबर.
तुझ्या श्वासात मी आस मनाची मनाला...
हवास तू माझ्यासाठी जीवनसाथी म्हणून सोबतीला.
चालता चालता मिळालास
तू बघता बघता माझा झालास तू.
![]() |
Love Quotes in Marathi |
तुझ्यात अन माझ्यात एक असं नातं
विणू सगळ्यांनाच हेवा वाटेल असं
जीवनसाथी सोबती बनू.
लहानसहान गोष्टींनीही व्हायचो त्रस्त
पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून
झालंय आयुष्य खूपच मस्त.
चंद्राला पाहून भरती येते सागराला
तशी तुझी प्रेमाची साथ असू दे
माझ्या जीवनाला.
Marathi Suvichar images
आयुष्याची विडंबना यात नाहीये
कि तुम्ही लक्ष्य पर्यंत पोहचू शकले
नाही परंतु यात आहे कि कुठे पोहोचण्यासाठी
तुमच्याकडे काही लक्ष्यच नाही आहे.
“लक्ष्य” एक स्वप्न आहे ज्याला
नेहमी एक अंतिम मुदत असते.
जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या
ध्येयाला प्राप्त नाही करत, तोपर्यंत ते
मोठे ध्येय नेहमी असंभव वाटत असते.
एखाद्या कामात सफल होण्यासाठी,
तुम्हाला तुमच्या लक्ष्य प्रती एकचित्त निष्ठावान
व्हायला लागेल.
Marathi Suvichar images
नजर धनुष्य बाणावर नाही तर,
निशाण्यावर असली पाहिजे.
यशस्वी योद्धा हा एक सरासरी
माणसासारखा आहे, ज्याच्याकडे
एखाद्या लेसर लाईट सारखी लक्ष
केंद्रित करणारी शक्ती आहे.
एका चांगल्या आयुष्यात, तुम्ही
काहीच गृहीत धरत नाही, जास्तीचे
कर्म करत आहात, गरजा कमी आहेत,
नेहमी आनंदी राहतात, मोठी स्वप्न
पाहतात आणि तुम्हाला जाणीव होते
कि तुम्ही किती भाग्यशाली आहात.
उठा, नवीन सुरवात करा आणि
येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात
येणाऱ्या तेजस्वी संधींचा उपयोग करा.
![]() |
Marathi Suvichar images |
एक दिवस असा उगवेल कि,
तुम्हाला आयुष्यात जे काही
करायचं होत ते करण्यासाठी
तुमच्याकडे वेळ उरणार नाही.
म्हणून, जे करायचंय ते आताच करा.
जर तुम्हाला एक आनंदी जीवन जगायचं आहे,
तर ते एखाद्या आवडत्या वस्तू
किंवा व्यक्तीशी बांधून ठेवण्यऐवजी
एखाद्या ध्येयाशी बांधील ठेवा.
जरी तुमचे निर्णय कधी कधी
चुकणार असतील तरीही
निर्णायक व्हायला शिका.
स्वतःला सतत सुधारण्यात गुंतवून ठेवा.
Marathi Suvichar images
नेहमी कृतज्ञ हृदय ठेवा.
तुम्ही ओळखत असलेल्या सर्व
व्यक्तींपैकी सर्वोत्तम उत्साही
आणि सकारात्मक बना.
असे काम करा ज्यात तुम्हाला
आनंद मिळतो, आणि तेच काम
तुमच्या अमुल्य वेळेसाठी
आणि प्रतिभेसाठी योग्य आहे.
आता तुम्हाला किती त्रास होतोय
याला काही हरकत नाही.
पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे
वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल
कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य
आता सुकर झाले आहे.
![]() |
Marathi Suvichar images |
आयुष्य हे एक सायकल सारखे आहे,
संतुलन बनवून ठेवण्यासाठी सायकल
चालवत राहावी लागते.
आयुष्यात कधीच कोणाकडून अपेक्षा
ठेवू नका. अपेक्षा भंग होतात तेव्हा
त्रास होतो आणि जेव्हा काही गोष्टी
अनपेक्षित होतात तेव्हा आनंद होतो.
तुम्हाला हे आयुष्य मिळालंय कारण,
तुम्ही हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात.
भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे,
नाहीतर तो भविष्य नष्ट करेल.
उद्या आयुष्य काय संधी देईल
त्यासाठी जागा, न कि काय होऊन
गेलंय आपल्या आयुष्यात.
Marathi Suvichar images
जर तुम्ही साकारात्न्क विचार केला
तर आवाजचे संगीत होते, आपल्या
हालचाली नृत्यात बदलतात, मंदहास्य
मथ्य हास्यात रुपांतरीत होते, मन
ध्यानात गुंतून जाते आणि जीवन एक उत्सव बनते.
जीवनात कोणताही आणि कितीही
कठीण काळ आला तर,
पूर्ण विश्वासाने आणि
प्रामाणिकपणे त्यात उभे राहा.
प्रत्येक सिद्धी, एक प्रयत्नाच्या निर्णयाने सुरु होते.
आपण जेव्हा, खरोखर काय
महत्त्वाचे आहे यावर लक्ष
केंद्रित करतो तेव्हा कळते
कि जीवन किती तेजस्वी आहे.
Marathi Suvichar images
मी माझे प्रभुत्व/नैपुण्य मिळविण्यासाठी
किती कठोर मेहनत घेत्लिए हे
जर लोकांना कळले तर ते बरं दिसणार नाही.
यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग
म्हणजे, नेहमी अजून एक
वेळा जास्त प्रयत्न करणे.
व्यवसायाबरोबर सामान्य
जीवनाची आशा करण्यात
गोंधळून जाऊ नका.
जर तुम्ही एखादे काम करताय
आणि त्याचा तुम्हाला मोबदला नको
असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या
रस्त्यावर अग्रेसर होत आहात.
Marathi Suvichar images
मी नेहमी तेच करतो जे मला
करता येत नाही, जेणेकरून
ते करायला मला जमेल!
तुम्ही काय साध्य केल हे नाहीतर
तुम्ही कशावर मात केली आहे
तुमची कारकीर्द/व्यवसाय निश्चित करते.
नेतृत्व करताना सर्वांत महत्वाचे
म्हणजे, हे कधीच समजू नये कि
आपण नेतृत्व करत आहोत तर
पूर्ण संघात फक्त आपणच महत्वाची
व्यक्ती नसून, फक्त
आपणच बुद्धिमान नाही आहोत.
तुमची कौशल्ये लपवून नका
ठेवू, जगाला दाखवा, त्यांचा
वापर व्हावा म्हणूनच त्या
आपल्या जवळ आहेत. नाहीतर,
सावलीत, सूर्याच्या सावलीवरुन
वेळ दाखविणारे घडयाळाचे काय काम.
Marathi Suvichar images
आपण सर्वांनी जर त्याच गोष्टी
केल्या ज्यात आपण सक्षम
आहोत, तर अक्षरशः आपण
स्वतः आश्चर्यचकित होऊ
आपल्या विलक्षण कामाने.
भविष्य उज्वल त्यांचे आहे
ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या
सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे.
“आपण काय बनू शकलो
असतो”, ते बनण्यासाठी
कधीच उशीर झालेला नसतो.
अळीला जेव्हा वाटते की
आता आयुष्य संपलंय, तेव्हा
तिचे रुपांतर एका सुंदर फुलपाखरू मध्द्ये होते.
Marathi Suvichar images
स्वतः ठाम राहा, कोणाचेही अनुकरण करू नका.
तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने
पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची
कल्पना केली आहे तेच आयुष्य जागा.
जोपर्यंत तुमच्यात काहीतरी
करण्याची आवड आहे, विश्वास
आहे आणि कठोर परिश्रम
करण्याची तयारी आहे तोपर्यंत
तुम्ही या जगात कोणतेही काम
करू शकता आणि इच्छुक
सर्व गोष्टी प्राप्त करू शकता.
तुम्ही अद्वितीय आहात. तुमची
स्वतःची एक ओळख/जादू आहे,
आणि ती फक्त तुमचीच आहे.
Marathi Suvichar images
ज्या लोकांनी तुम्हाला निराश
केले त्यासाठी त्यांना दोष दे नका,
स्वतःला दोष द्या कारण तुम्ही
त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.
तुम्ही अद्वितीय आहात. तुमची
स्वतःची एक ओळख/जादू आहे,
आणि ती फक्त तुमचीच आहे
जोपर्यंत तुमच्यात काहीतरी
करण्याची आवड आहे, विश्वास
आहे आणि कठोर परिश्रम करण्याची
तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात
कोणतेही काम करू शकता आणि
इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता.
तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने
पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची
कल्पना केली आहे तेच आयुष्य जागा.
Marathi Suvichar images
स्वतः ठाम राहा, कोणाचेही अनुकरण करू नका.
अळीला जेव्हा वाटते की आता आयुष्य
संपलंय, तेव्हा तिचे रुपांतर एका सुंदर
फुलपाखरू मध्द्ये होते.
आपण काय बनू शकलो असतो, ते
बनण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो.
भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना
त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे.
टिप्पणी पोस्ट करा