Birthday Wishes for Sister in Marathi - आई -वडिलांनंतर  सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे बहीण. आपण कितीही भांडलो तरी आपलयाशी गोड वागणारी असते आपली बहीण ती सर्व चुका माफ करून आपल्याशी  चांगलं वागत असते . तसेच आपल्या सर्व चुका माफ करून ती आपले संरक्षण करत असते व आपल्याला पाठीशी घालत असते . 

आपण तिचा वाढदिवस Sister birthday wishes in Marathi  साजरा करत असतो आणि खूप सारी गिफ्ट देत असतो . आपण सुंदर अश्या वाढदिसाच्या शुभेच्या पाठवून खुश करूया . लाडक्या बहीणीला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा(Birthday Wishes for Sister in Marathi).

तसेच आपण या लेखामध्ये Birthday Wishes for Sister in Marathi , बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Sister birthday wishes in Marathi ,  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता पाहणार आहोत . आपण वाढदिवसाच्या शुभेच्या पाठवून तिला खुश करूया.

  Birthday Wishes for Sister in Marathi

  Birthday Wishes for Sister in Marathi
  Birthday Wishes for Sister in Marathi

  🎂फूलों का तारों का सबका कहना है,
  एक हजारों में मेरी बहना है।
  माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂

  🎂मला नेहमीच आधार, 
  शक्ती आणि प्रेरणा देणारी 
  एक हक्काची जागा म्हणजे 
  माझ्या बहिणीचे हृदय. 
  माझ्या अप्रतिम बहिणीला 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂माझ्याबद्दल जीला सर्वकाही 
  स्पष्ट माहीत असतं आणि मी 
  करत असलेल्या कामात जीचा
   नेहमी पाठिंबा असतो अश्या 
  माझ्या लाडक्या बहिणीला 
  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂

  🎂मी खूप भाग्यवान आहे,
  मला बहीण मिळाली,
  माझ्या मनातील भावना समजणारी,
  मला एक सोबती मिळाली,
  प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
  आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  🎂

   🎂सर्वात वेगळी आहे माझी बहीण
  सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
  कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही 
  माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही 
  हॅपी बर्थडे ताई 🎂

  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

  🎂आनंदी क्षणांनी भरलेले
  तुझे आयुष्य असावे,
  हीच माझी इच्छा
  🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

  मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो 
  परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच 
  परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे 
  आयुष्य खूप सुंदर बनले आहे. 
  नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
   धन्यवाद. ताई तुला 
  🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂आमचे स्वभाव अजिबात जुळत 
  नाहीत मात्र जी माझ्या हृदयाच्या 
  जवळ आहे अश्या माझ्या ताईला 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂वारंवार येवो हा दिवस
  हेच म्हणतंय माझं मन
  तूम जियो हजारो साल 
  हीच माझी इच्छा आहे आज दीदी🎂

  🎂प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
  बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
  माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

  Sister birthday wishes in Marathi
   Sister birthday wishes in Marathi 

  🎂ताई
  आपणास उदंड आयुष्य लाभो...!
  व्हावीस तू शतायुषी
  व्हावीस तू दीर्घायुषी
  हि एकच माझी इच्छा
  तुझ्या भावी जीवनासाठी
  🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

   🎂सर्वात सुंदर हृदय असलेल्या 
  जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
  माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
   वाढदिवसाच्या लाख लाख 
  शुभेच्छा स्वीट सिस्टर.🎂

  🎂वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना
   स्वतःवर घेणाऱ्या, नेहमी माझी 
  पाठराखण करणाऱ्या माझ्या प्रेमळ
   बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂

  🎂मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम 
  अपरंपार या दोन शब्दात कसं 
  मांडता येईल, तू रहा नेहमी 
  खूश, तुझ्या वाढदिवसाला 
  आपण साजर करूया खूप खूप.🎂

  हजारो नाते असतील
  पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
  जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
  सोबत असते ते म्हणजे बहीण
  😍 हॅपी बर्थडे दीदी🌼

   बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  birthday status for sister in Marathi
  birthday status for sister in Marathi

  🎊 तुमच्या इच्छा तुमच्या
  आकांक्षा उंच उंच
  भरारी घेऊ दे.....
  मनात आमच्या एकच
  इच्छा आपणास उदंड
  आयुष्य लाभू दे...
  वाढदिवसाच्या हार्दिक
  शुभेच्छा !!!🎂

   प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
   नेहमी बाबांना नाव सांगणारी 
  पण वेळ आल्यावर नेहमी
   आपल्या पाठीशी उभी 
  राहणारी बहिणच असते. 
  अशा क्यूट बहिणीला 
  🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

   प्रत्येक वर्षी तुझा वाढत जाणारा 
  सजूतदारपणा. तुझ्या आयुष्यात
   आनंद चिरकाल असावा हीच
   ईश्वराकडे प्रार्थना. 
  🎂Happy Birthday Dear Sister🎂

  मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी 
  आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
  🎂हॅपी बर्थडे क्युट सिस्टर🎂 

  जगातील सर्वात चांगल्या 
  बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
  आपण सोबत घालवलेल्या 
  लहानपणच्या आठवणी मला 
  अजूनही आठवतात.
  🎂Happy Birthday my Sister🎂

  Birthday Wishes for Sister in Marathi
  Birthday Wishes for Sister in Marathi 

  आईच्या मायेला जोड नाही,
  ताईच्या प्रेमाला तोड नाही,
  मायेची सावली आहेस तू,
  घराची शान आहेस तू
  तुझे खळखळत हास्य
  म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
  तू अशीच हसत सुखात राहावी,
  हीच माझी इच्छा आहे...
  लाडक्या बहिणीला
  🎂 वाढदिवसाच्या
  हार्दिक शुभेच्छा."🎂

   माझी वेडी, प्रेमळ, काळजी
   घेणारी आणि गोड लहान बहीण,
   तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 
  🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  मला देवाकडून मिळालेलं सर्वात 
  चांगले गिफ्ट म्हणजे तू.
  🎂Happy Birthday Dear Sister🎂

  🎂प्रत्येक गोष्टींवर भांडते, 
  नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा 
  वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते 
  माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, 
  हॅपी बर्थडे ढमे.🎂

  🎂आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
  प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
  आणि कीर्ती वाढत जावो.
  सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
  🎂वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!🎂

  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

  🎂माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या
  हार्दिक शुभेच्छा. तू केवळ माझी 
  बहीणच नाहीस तर एक चांगली 
  मैत्रीण आहेस. तुझ्यासारखी बहिण
   माझ्याकडे असण्याचा मला 
  अभिमान आहे🎂

   🎂माझं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक
   असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला 
  वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎂

  🎂जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
  परत्नू ओय हीरो म्हणणारी 
  एक बहीण असायलाच हवी
  हॅप्पी बर्थडे दीदी🎂

  🎂तुझ्या चेहऱ्यावरील गोड 
  हास्य कधीच कमी होऊ 
  नये कारण तू आयुष्यातील 
  सर्व सुखांसाठी पात्र आहेस. 
  धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी
  राहिल्याबद्दल. माझ्या
   गोड बहिणीला 🎂
  वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂

  🎂आमच्या परिवारातील सर्वात
   प्रिय आणि लाडकी व्यक्ती 
  असणाऱ्या माझ्या ताईला
   🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  Sister birthday wishes in Marathi

  birthday status for sister in Marathi
  birthday status for sister in Marathi

  🎂सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!🎂

   🎂तुला छोटी असे नाव मिळाले
   असले तरी तुझ्या मनाचा 
  आकार कधीही कमी झालेला 
  नाही. तुझ्याजवळ जगातील
  सर्वात मोठे हृदय आहे. 
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.🎂

  🎂जेवढं तू समजून घेतेस 
  अजून कुणीही नाही समजून घेतलं.
   Happy Birthday Sister🎂

  🎂आनंदाने जावो प्रत्येक दिवस
  प्रत्येक रात्र सुंदर असो,
  जेथे हि पडतील तुमची पावले
  तेथे फुलांचा पाऊस पडो
  हॅप्पी बर्थडे🎂

   🎂ताई मी खूप भाग्यवान आहे
   कारण माझ्याकडे तुझ्यासारखी 
  काळजी घेणारी आणि प्रेमळ
  बहीण आहे. 
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.🎂

  Happy birthday sister status Marathi
  Happy birthday sister status Marathi

  🎂तुझ्याएवढं प्रेम करणारी, 
  मस्ती करणारी, समजून घेणारी,
   सांभाळून घेणारी बहीण या
   जगात दुसरी नसेल. 
  Happy Birthday Dear Sister🎂

  🎂सूर्य प्रकाश घेऊन आला
  आणि चिमन्यां गाणे गायल्या
  फुलांनी हसून तुम्हाला
  वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
  हॅप्पी बर्थडे ताई🎂

   जगातील सर्वात प्रेमळ, गोड,
  सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला
   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  🎂माझ्यावर सर्वात जास्त प्रेम 
  करणाऱ्या माझ्या ताईला 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂आयुष्य फक्त जगू नये 
  तर ते साजरे करायला हवे
  माझ्या दिदिला 
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂

  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
   बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

  🎂परमेश्वराचे अनेक धन्यवाद 
  कारण त्यांनी मला जगातील
  सर्वात सुंदर, प्रेमळ आणि 
  समजदार बहीण दिली..!
  माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂

   🎂तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी 
  मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂मला खात्री आहे की आपले भांडणे 
  अशीच सुरु राहतील मात्र 
  प्रत्येकक्षणाला प्रेम वाढत राहील. 
  Happy Birthday Dear Sister🎂

  🎂माझी बहिण माझी 
  बेस्ट फ्रेंड आहे.
  दिदी तुझ्या 
  वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.🎂

  🎂तू केवळ माझी बहीणच नाहीस 
  तर माझ्या प्रत्येक चांगल्या 
  आणि वाईट काळातील माझी
   सर्वोत्तम मैत्रीण आहेस. अशा
    माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील 
  बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

   बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

  birthday wishes for sister in marathi
  birthday wishes for sister in Marathi

  🎂लहानपणी मला जेवढा 
  त्रास द्यायची त्यापेक्षा जास्त 
  आता माझी काळजी घेते. तुला
   हवं ते मिळो,
   Happy Birthday Dearest Sister🎂

  🎂वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
  येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
  Happy Birthday my Sister🎂

  🎂माझे तुझ्यावर किती प्रेम आहे 
  हे शब्दातून सांगणे कठीण आहे,
   मी अशी आशा करतो की तुझ्या 
  आयुष्यात तुला खूप आनंद मिळो. 
  वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ताई.🎂

  🎂आईंनंतर मला सांभाळून 
  आणि समजून घेणारी तूच आहेस.
   Happy Birthday dear sister🎂

  🎂ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
  बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
  तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂

  Birthday Wishes for Sister in Marathi
  Birthday Wishes for Sister in Marathi

  🎂प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 
  मनुष्याच्या रूपात एक परी 
  असते आणि माझ्या आयुष्यातील
   ती परी तू आहेस. 
  हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.🎂

   🎂तुझ्यासारखी ताई मला 
  प्रत्येक जन्मात मिळण्यासाठी
   मी कुठलाही उपवास धरू
   शकतो.
   Happy Birthday Dear sister🎂

  🎂दिवस आहे आज खास तुला
  उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
  दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂

   वेळ बदलत चाललेली आहे परंतु 
  आपले एकमेकींशी असलेले 
  संबंध कधीही बदलणार नाहीत.
   जगातील सर्वोत्तम बहिणीला 
  🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂 तुला तुझ्या आयुष्यात हवं
   ते मिळो, आणि माझ्यावर 
  तुझं प्रेम चिरकाल असंच असावं.
   Happy Birthday Sister🎂

  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  🎂तू एखाद्या परीसारखी आहेस 
  आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे 
  चमकत राहशील. 
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

  🎂म्हणायला ताई आहेस माझी 
  मात्र आईएवढं प्रेम केलंय तू 
  माझ्यावर. वाढदिवसाच्या खूप
   साऱ्या शुभेच्छा ताई.
   Happy Birthday Dear Sister🎂

  🎂आकाशात दिसती हजारो तारे
  पण चंद्रासारखा कोणी नाही.
  लाखो चेहरे दिसतात धरतीवर
  पण तुझ्यासारखा कोणी नाही.
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…🎂

   🎂तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने 
  पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये 
  तुला भरभरून आनंद मिळो 
  हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 
  तुझ्या पुढील आयुष्यासाठी 
  खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे सिस्टर.🎂

  🎂आजच्या या सुंदर दिवशी तुझ्या
   सर्व ईच्छा पूर्ण होवो. 
  वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ताई.🎂

  Sister birthday wishes in Marathi
  Sister birthday wishes in Marathi

  🎂तुझा हा दिवस आनंद 
  आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
  दीदी आजच्या या दिवशी
   मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
  शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂

   🎂तुझ्याशिवाय या आयुष्याची 
  कल्पना करणे अशक्य आहे. 
  आयुष्यातील प्रत्येक वादळापासून 
  मला वाचवण्यासाठी धन्यवाद.
  हॅपी बर्थडे माय स्वीट सिस्टर.🎂

  🎂असं म्हणतात की ताई ही 
  आईचं दुसरं रूप असतं, 
  माझ्यासाठी तू आईच आहेस.
   Happy Birthday Dear Sister🎂

  🎂माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक 
  सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
  माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎂
  Happy Birthday Dear🎂

  🎂सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
  सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
  फक्त आंनदच सर्वकाही नसतो
  मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी🎂

  Happy birthday sister status Marathi

  birthday wishes for sister in marathi
  birthday wishes for sister in Marathi

  🎂मी तुला हे कधी सांगितले नाही
   परंतु माझ्या आयुष्यातील तुझी
   उपस्थिती हे माझ्यासाठी खूप
   भाग्याचे आहे.खूप खूप धन्यवाद 
  माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
   आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस
  . तुला बहीण या रूपात माझ्या 
  आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे
   खूप खूप आभार. तुझ्या मनातील 
  सर्व इच्छा पुर्ण होवो.
   वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

  🎂आजच्या या सुंदर दिवशी 
  मी जाहीर करतो की, तू जगातील
   सर्वात चांगली काळजी घेणारी, 
  प्रेम करणारी ताई आहेस. 
  Happy Birthday Dear Sister🎂

  🎂सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
  आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
  happy birthday didi🎂

   🎂ताई तुझ्याशिवाय मी माझ्या 
  आयुष्याची कल्पना करू शकत 
  नाही तू माझ्या आयुष्यातील 
  खास व्यक्ती आहेस. 
  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

  Birthday Wishes for Sister in Marathi
  Birthday Wishes for Sister in Marathi

  🎂तू खरंच जगातील सर्वात 
  चांगली ताई आहेस. 
  तुला हवं ते मिळो. 
  Happy Birthday Dear Sister🎂

  🎂माझी प्रार्थना आहे की 
  आजच्या या दिवशी एका
   नवीन अदभुत, तेजस्वी
  आणि आनंदी दिवसाची
   सुरुवात होवो.🎂
  Happy Birthday Sisterv

   🎂तू माझी छोटी बहिण असली
   तरीही याचा अर्थ असा नाही 
  की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी 
  असेल. माझे तुझ्यावर मनापासून 
  प्रेम आहे. माझ्या गोड 
  बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂

  🎂माझी ताई
  आकाशात तारे आहेत तेवढे 
  आयुष्य असो तुझे
  कोणाची नजर ना लगो , 
  नेहमी आनदी जीवन असो तुझे..🎂

  🎂जरी आपण छोट्या छोट्या
   गोष्टींवर मांजर उंदरांप्रमाणे 
  भांडत असलो तरीही शेवटी 
  तुला जे हवे आहे ते मी देईन, 
  कारण तू माझे हृदय आहेस. 
  हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.🎂

  Sister birthday wishes in Marathi
   Sister birthday wishes in Marathi 

  🎂तू मला आयुष्यात मिळालेला 
  आशीर्वाद आहेस. तू आयुष्यात
   हवं ते सर्वकाही मिळो.
   Happy Birthday dear sister🎂

  🎂तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल 
  मी खरंच भाग्यवान आहे.
  परमेश्वराला माझी प्रार्थना 
  आहे की तुला आनंद आणि 
  दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.🎂

  🎂तू कुटुंबातील सर्वात 
  महत्त्वाची आणि माझी 
  सर्वात लाडकी व्यक्ती 
  आहेस. माझ्या लाडक्या 
  बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

  🎂जेवढे प्रेम तू माझ्यावर करते 
  त्यापेक्षा कैक पटीने आनंद
   तुला मिळो, तू सर्वकाळ 
  आनंदी असावी.
   Happy Birthday Tai 🎂

  🎂ताई तुला तुझ्या आयुष्यात 
  आरोग्य संपत्ती आणि समृद्धी 
  लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 
  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂

  Post a Comment

  थोडे नवीन जरा जुने