Birthday Wishes In Marathi

वाढदिवस  किंवा Birthday  हा वर्षातून  एकदा येत असतो  आणि प्रत्येकाच्या आयुष्यात  वाढदिवस (Happy Birthday) हा एक महत्वाचा दिवस असतो . यानिमतानी  आपण सर्वाना  वाढदिसाच्या शुभेच्छा  Happy Birthday Wishes in Marathi  देत असतो .आपण  आपल्या  मित्राला ,भावाला ,वडिलांना  आणि  आईला किंवा  बहिणीला  वाढदिसाच्या शुभेच्छा    Birthday  Wishes in Marathi सर्व  प्रियजनास देत असतो  व  त्यांना खुश करत असतो .प्रत्येक व्यक्ती हा आपल्या वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. कारण प्रत्येकासाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. काही जण हे आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा करतात आणि  खूप साऱ्या शुभेच्या देतो.(Happy Birthday in Marathi)

त्यामुळे आम्ही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्या भावासाठी   Birthday Wishes For Brother in Marathi , वाढदिवसाच्या शुभेच्या बहिणीसाठी Birthday Wishes In Marathi For Sister , वाढदिवसाच्या शुभेच्या वडिलांसाठी  Birthday Wishes In Marathi For Father  ,वाढदिवसाच्या शुभेच्या  आईसाठी Birthday Wishes In Marathi for Mother आणि  उत्तम अश्या वाढदिवसाच्या शुभेच्या  (Funny Birthday Wishes)दिलेल्या आहेत. 

वाढदिवस केव्हा साजरा केला जातो –

प्रत्येक व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येतो तो दिवस हा दरवर्षी वाढदिवसाच्या रूपाने साजरा केला जातो. आपण प्रत्येक वाढदिवसासह एक वर्ष वाढत राहतो. तसेच Happy Birthday in Marathi पाठवून त्यांचा आनंद वाढवू शकता.

सामग्री (Contents) :

 1.  Birthday Wishes In Marathi / Happy Birthday in Marathi
 2. Birthday Wishes for Best Friend in Marathi-मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 3. Birthday Wishes For Brother in Marathi-भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
 4. Birthday Wishes for sister in Marathi-बहिणीसाठी  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 5. Birthday wishes for Father in Marathi -वडिलांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 6. Birthday wishes in Marathi for Mother - आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 7. Funny Birthday Wishes in Marathi-मजेदार वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा
 8. Happy Birthday wishes for Wife in Marathi-बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 9. Happy Birthday wishes for Husband in Marathi-नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 10. Birthday wishes for Boyfriend in Marathi-बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा
 11.  Happy Birthday wishes for Girlfriend-गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi / Happy Birthday in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi
Happy Birthday Wishes in Marathi

🎂 दिवस आहे आजचा खास,

उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂 

 

 🎂तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा

 गगनाला भिडू दे,

जीवनात तुमच्या सर्वकाही 

तुमच्या मना सारखे घडू दे,

तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख,

 समृध्दी लाभो ही सदिच्छा 🎂  


 वाढदिवसाच्या  हार्दिक  शुभेच्छा


नवे क्षितीज नवी पाहट,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂Birthday Wishes in Marathi

🎂 तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात

सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂 


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


 🎂 आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड

आयुष्य लाभू दे...,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


🎂  ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने

आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं…

हीच शुभेच्छा! 🎂


वाढदिवसाच्या  हार्दिक  शुभेच्छा


🎂  काही माणसं स्वभावाने कशी 

का असेनातमनाने

मात्र ती फार सच्ची आणि

प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच  तुम्ही!

म्हणूनच तुमच्याविषयी मनात 

असणारा स्नेह अगदी

अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂


Birthday Wishes for Best Friend in Marathi-मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्‍कार मित्रांनो आज आपण Birthday Wishes For Best Friend In Marathi बघणार आहोत,  मित्र हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढाच खरा मित्र मिळविणे कठीण काम आहे एक खरा मित्र तो आहे जो तुम्हाला संकटात मदत करतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. आपल्‍या वागण्‍याबोलण्‍यातील उणीवा दाखवतो.

इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते त्याचप्रमाणे तुम्ही खाली दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्या पाठवू शकता (Birthday Wishes For Friend In Marathi) . तसेच तुम्ही तुमच्या मित्राला खाली दिलेल्या वाढदिवसच्या शुभेच्या (Birthday Wishes For Friend In Marathi)  पाठवून  त्यांना खुश करू शकता . 
Birthday Wishes For Friend in Marathi


🎂आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात 

जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून

बसलेल्या काही खास माणसांचे असतात.

जसा तुझा वाढदिवस.

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।🎂


वाढदिवसासाठी भेट निवडताना 

काही राहु नयेम्हणुन संपुर्ण 

डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


 🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला 

झाला लेट.पण थोड्याच वेळात 

त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.🎂


🎂आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच 

लक्षात न राहणारे….आणि काही 

कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…

आणि मनात घर करून राहणारी माणसं 

त्यातलेच तुम्ही एक आहात…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

 

🎂मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे....

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂


Birthday wishes in Marathi for Friend

🎂जिवाभावाच्या मित्राला

उदंड आयुष्याच्या अनंत

शुभेच्छा.

🎂 Happy Birthday🎂


🎂काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎂


🎂हॅपी बर्थडे दोस्ती कभी

बड़ीनहीं होती,निभाने 

वाले हमेशाबड़े होते हैं...

पाटील आपणास वाढदिवसानिमित्त

उदंड आयुष्याच्या अनंत

शुभेच्छा.🎂


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


🎂चांगले मित्र येतील आणि जातील, 

पण तुम्ही नक्कीच माझे खास 

आणि जिवाभावाचे सोबती असाल.

मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,

 मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या 

सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…

 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा🎂


🎂वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..🎂


Happy Birthday in Marathi

🎂या दिवसाची हाक गेली

दूर सागरावरती

अन आज किनारी आली

शुभेच्छांची भरती...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂


🎂सोनेरी सूर्याची

सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा

सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या

सोनेरी शुभेच्छा

केवळ

सोन्यासारख्या लोकांना.

Many Many Happy Returns Of The Day🎂


🎂आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या 

दुनियेतील King , आणि आमच्या

 शहराची शान असलेले तडफदार

 नेतृत्व, College ची शान आणि College

 च्या हजारो पोरींची जान असलेले,

अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,

मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,

कधी पण, कुठे पण ready असणारे, 

मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व 

DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो 

मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या 

हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, 

मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व 

सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे 

असे आमचे खास दोस्त,यांना 

🎂वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा🎂


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


🎂वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.

एक नवीन स्वप्न घेऊन येतो.

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन 

किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

हैप्पी बर्थडे मित्रा🎂


🎂माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या

 हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की

 हे येणारे वर्ष आपणास सुख, 

समृद्धी आणि समाधान देवो.🎂


🎂ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने

आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं…

हीच शुभेच्छा!🎂


Happy Birthday Wishes For Friend


🎂आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂


🎂वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात 

३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,

आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि

 फक्त तुमचा वाढदिवस - 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂


🎂जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड 

आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींच्या 

आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..🎂


Birthday Wishes For Best Friend In Marathi


🎂 पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव )

 भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल 

गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🎂


🎂आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात

असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु

म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत

क्षणातला असाच एक क्षण.

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण

एक"सण" होऊ दे हीच सदिच्छा..!🎂


🎂तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..

याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. 

भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂Happy Birthday In Marathi For Friend

🎂तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत 

खोटं बोलायलाही शिक.

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🎂


🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 

झाला थोडा लेटपन थोड्याच वेळात 

त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂


🎂देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय

असो..रहस्य असंच कायम राहो आणि

 तुझा वाढदिवस छान साजरा होवो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂


🎂आमचे अनेक मित्र आहेत पण 

तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास 

मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.

 यशस्वी हो, दीर्घायुषी हो ,

तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती

 लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।।।🎂


Birthday Wishes For Best Friend In Marathi


🎂तुझा वाढदिवस आहे खास

कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास

आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास

|| Happy Birthday||🎂

 

🎂दिवस आहे आजचा खास,

उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂


🎂वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,

आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,

आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।🎂

 

🎂आयुष्यात सगळी सुख तुला मिळो

फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.

हॅपी बर्थडे🎂


Birthday Wishes For Brother in Marathi-भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday status in marathi


🎂 जेव्हा जेव्हा आई रागावते तेव्हा नेहमी 

मला पाठीशी घालणाऱ्या

माझ्या मोठ्या भावाला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂

 

🎂वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम

देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात

आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!🎂

 

🎂आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे

ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात

परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत.

 हॅप्पी बर्थडे ब्रो.!🎂


🎂तू माझा सर्वात चांगला मित्र आणि मला

मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. 

मला माहित आहे तू नेहमीच 

माझ्या सोबत आहेस.

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


🎂 माझ्या  लाडक्या

भावाला वाढदिवसाच्या

🎂 हार्दिक शुभेच्छा 🎂


🎂तुमच्या आनंदाची फुलं सदैव

बहरलेल असावीत

आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच एक

अनमोल आदर्श बनावे!

ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व

आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो..!

'आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा आमचे मित्र-बंधु

🎂 "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"🎂


Happy birthday wishes In Marathi For Brother

"🎂सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… 

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे  साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. 

कारण ते असतात आपल्या मनात घर करून  

बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…🎂"


 🎂हॅपी बर्थडे तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

झुळझुळ झरा,सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या

रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂


🎂जल्लोष आहे गावाचा…  

कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… 

अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 

वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂


 🎂आमचे लाडके भाऊ …

दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….

गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, 

अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, 

मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, 

मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, 

सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,

असे आमचे खास लाडके मित्र …….. याना 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂


जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


🎂दादा या जन्मादिनी आपणांस 

दीर्घायुष्याच्याअनंत शुभेच्छा🎂


🎂  करोडो के बस्ती में

एक दिलदार हस्ती।

🎂Happy birthday bro🎂


🎂दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील

सर्वात मौल्यवान हिरा आहेस.

तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस.

लव्ह यू दादा.

🎂हॅप्पी बर्थडे🎂

🎂  भावा माझ्या आयुष्यातील तुझे स्थान 

शब्दात सांगणे कठीण आहे. हॅप्पी बर्थडे.🎂


🎂दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य,

संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂


माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे जग मला खूप सुंदर वाटते जेव्हा तू माझ्असतोस.   

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल🎂


जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


🎂आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे 

सामोरे जावे हे तूच मला शिकवले, 

माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक, 

गुरु आणि मित्राला

वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂


🎂भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत ही 

आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही. 

दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. 🎂

 

🎂 मला कोणत्याच सुपर हिरोची गरज नाही 

कारण माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे.🎂Happy Birthday wishes for Brother in marathi


🎂 इच्छा असाव्यात नव्या तुमच्या, 

मिळाव्यात त्यांना योग्य दिशा,

प्रत्येक स्वप्न व्हावे पूर्ण तुमचे याच 

आमच्यकडून शुभेच्छा.🎂


🎂आपण कितीही मोठे झालो तरी मी तुला                  

त्रास देणे सोडणार नाही,

हॅप्पी बर्थडे ब्रो.🎂


🎂जल्लोष आहे गावाचा कारण 

बर्थडे आहे माझ्या भावाचा. 🎂

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


🎂माझ्यासाठी मित्र आई वडील अशा सर्वच 

भूमिका निभावणाऱ्या माझ्या प्रेमळ भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂भाऊ तुला आयुष्यात सर्व सुख मिळो फक्त 

तुझ्या वाढदिवसाची पार्टी तेवढी लक्षात ठेव 🎂


🎂आपण कितीही भांडलो तरी आपल्या                               

दोघींनाही माहीत आहे की

आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. 

तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो              

हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂Happpy birthday wishes in marathi


🎂माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस 

आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील.

राहशील.भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂


🎂जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना 

भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही. 

मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ 

तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे. 

भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल  

धन्यवाद.तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य 

आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂


 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


🎂माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे

मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. 

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही 

परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की 

आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे. 

भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर 

माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. 

तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂


Birthday Wishes for sister in Marathi-बहिणीसाठी  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday status in Marathi

🎂आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही 

न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी 

ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂आईच्या मायेला जोड नाही,

ताईच्या प्रेमाला तोड नाही,

मायेची सावली आहेस तू,

घराची शान आहेस तू

तुझे खळखळत हास्य

म्हणजे आईबाबांचे सुख आहे,

तू अशीच हसत सुखात राहावी,

हीच माझी इच्छा आहे...

लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा."🎂


🎂मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂


🎂ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची

 कल्पना करू शकत नाही तू माझ्या 

आयुष्यातील खास व्यक्ती आहेस. 

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂


बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


🎂सागरासारखी अथांग माया

भरलीय तुझ्या हृदयात..

कधी कधी तर तू मला आपली

आईच वाटतेस..

माझ्या भावनांना,

केवळ तूच समजून घेतेस..

माझ्या जराशा दुःखाने,

तुझे डोळे भरून येतात..

अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,

कधी कधी प्रसंगी,

खूप खंबीरही वाटतेस..

मनात आत्मविश्वास,

तुझ्यामुळेच जागृत होतो..

तूच आम्हाला धीर देतेस…

तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!🎂


🎂ताई

आपणास उदंड आयुष्य लाभो...!

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂


🎂तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच 

कमी होऊ नये कारण तू आयुष्यातील

 सर्व सुखांसाठी पात्र आहेस. धन्यवाद

 नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 

माझ्या गोड बहिणीला 

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂


🎂मोठी बहीण असते आईबाबांपासून 

वाचवणारीआणि छोटी बहीण असते 

सिक्रेट्स लपवणारी

हॅपी बर्थडे क्युट सिस्टर🎂


बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


🎂मला माहित आहे की बऱ्याच वेळा 

मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो 

परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे

 माझ्याकडेदुसरे कोणी नाही.

 माझ्या प्रेमळबहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂


🎂प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी

 बाबांना नाव सांगणारी पण वेळ 

आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी 

राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

 

🎂लहानपणापासून एकत्र राहतांना,

भातुकलीचा खेळ खेळतांना,

एकत्र अभ्यास करतांना,

आणि बागेत मौजमजा करतांना,

किती वेळा भांडलो असू आपण!

पण तरीही मनातलं प्रेम, माया

अगदी लहानपणी जशी होती

तशीच ती आजही आहे..

उलट काळाच्या ओघात

ती अधिकाधिक द्दढ होत गेली…

याचं सारं श्रेय खरं तर तुला

आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!

परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂


🎂तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे.....

मनात आमच्या एकच

इच्छा आपणास उदंड

आयुष्य लाभू दे...

वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा !!🎂


Happy Birthday status in Marathi


🎂मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर

बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.

ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं...

आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂


🎂रडवते पण, हसवते पण,

उठवते पण, झोपवते पण,

आई नसून पण,

काळजी करते जशी माझी आई

जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई!🎂


🎂तू माझी छोटी बहिण असली तरीही 

याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम 

तुझ्यासाठी कमी असेल. माझे 

तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. 

माझ्या गोड बहिणीला

 वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂


Happy Birthday status in Marathi


🎂जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर

 आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂


🎂सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील

सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप 

प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख 

शुभेच्छा स्वीट सिस्टर.🎂


🎂बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी 

नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण

 या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂मित्र-मैत्रिणी ची जान,

मैत्रीसाठी काही पण

करायला Ready राहणाऱ्या

पागल पोरीला हैप्पी बर्थडे!🎂


बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


🎂पोरांमधी sweet गर्ल,

क्रश, Attitude गर्ल,

अशा वेग-वेगळ्या नावांनी

Famous असलेल्या पोरीला

तिच्या जन्मदिनाच्या प्रेमभरे शुभेच्छा🎂


🎂दिलदार, रुबाबदार, शानदार

व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला

तिच्या Smart भावा कडून

वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!🎂


🎂आता तर Dj वाजू लागणार

सोनू-मोनू, अशा-उषा सर्व नाचणार,

आजू-बाजू चे जळणार कारण

आज माझ्या वेड्या बहिणीचा वाढदिवस आहे!🎂


 🎂जिला पागल नाही,

महापागल हा शब्द सूट होतो

अशा माझ्या पागल Sister ला

तिच्या या शरीफ भावाकडून🎂


Birthday wishes for Father in Marathi -वडिलांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा, वडील, पप्पा हे सर्व आपल्या आयुष्यांमदे सर्वात जास्त महत्वाचे असणारे नाव आहे, कारण आपल्या जीवनात बाबांची एक वेगळीच जागा असते. तर मित्रांनो आज मराठी किडा आपल्या साठी Birthday Wishes For Father In Marathi आपल्या साठी घेऊन आला आहे.

Birthday wishes for Father in Marathi
Birthday wishes for Father in Marathi

🎂बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची

कल्पना करणे शक्य नाही. नेहमी 

असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎂


🎂वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…

जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता

तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी

 चूक करतातुमच्या यशाचा आनंद

 साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता

आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता

हैप्पी बर्थडे बाबा🎂


🎂आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना

 कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले 

धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील

सर्वोत्तम गुरु आणि माझे 

सर्वात चांगले मित्र आहात.🎂


🎂बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,

नेहमीच दिलात आश्वासक आधार,

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,

जणू बनलात आमचे श्वास..

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,

सुख समाधान मिळो तुम्हाला..

तुम्हाला दीर्घायु लाभू दे,

तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,

आम्हा मिळू दे!


🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


🎂वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…

जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा 

तुम्ही रडतातुम्हाला ओरडते

 जेव्हा तुम्ही एखादी चूक करता

तुमच्या यशाचा आनंद साजरा

 करते जेव्हा तुम्ही जिंकता

आणि तुमच्यावर विश्वास ठेवते

 जेव्हा तुम्ही हरता

हैप्पी बर्थडे बाबा🎂


🎂विमानात बसून उंचावर फिरण्याचा 

आनंद एवढा नाही जेवढा लहानपणी 

बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता.

 लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे.🎂


🎂तुमचा वाढदिवस ख़ास आहे,

कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…

या सुखी आणि समृद्ध परिवाराचा

तुम्हीच तर खरा मान आहात…

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂


🎂आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक 

आणि अनुकूल वडील आहात. तुम्हाला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

आपण खरोखर एक प्रकारचे आहात!🎂

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


🎂माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड आहे. 

लव्ह यू बाबा हॅप्पी बर्थडे.🎂


🎂तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद 

आनंद आणि आनंदाने भरतील. मी तुझ्यावर

 अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. 

आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक 

वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂


🎂बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,

नेहमीच दिलात आश्वासक आधार,

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,

जणू बनलात आमचे श्वास..

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,

सुख समाधान मिळो तुम्हाला..

तुम्हाला दीर्घायु लाभू दे,

तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,

आम्हा मिळू दे!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂


🎂आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ 

असतो, त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस 

संपत नाही ती बहीण असते, जीचे प्रेम 

आणि काळजी कधीच संपत नाही ती 

आई असते आणि व्यक्त न होता सर्वाधिक

 प्रेम करणारे वडील असतात. अशा माझ्या

प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!

तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!🎂


🎂माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा 

आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, 

त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी 

जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा🎂


🎂आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या

स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂प्रिय बाबा, आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं

हे खरं आहे.. पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,

मी इतकं कर्तृत्व करेन,

की एक दिवस, हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…

तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,

तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,

या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…

खरंच बाबा, केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात

हे यश आहे! आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,

तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!🎂


🎂प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक 

सावली आहात तुम्ही, खांद्यावर घेऊन चालणारी 

पावले आहेत तुम्ही, माझ्या सुखाच्या पेटीची चावी 

आहात तुम्ही, हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.🎂


🎂जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप 

माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे

 पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात🎂


🎂आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला

चालायला शिकवतात ते बाबा असतात

आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने

सगळ्याना सांगतात ते बाबा असतात

माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी

जे कष्ट घेतात ते बाबा असतात

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना

जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात

आपल्या लेकराच्या सुखासाठी

जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बाबा🎂

 

🎂प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते 

कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी 

संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच 

असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा🎂


🎂चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला

तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण

रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो

तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.

छोट्या संकटासठी आई चालते

पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो

🎂Happy Birthday BABA🎂

 

🎂या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती 

आहात ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर 

नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास 

ठेवला. बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट 

वडील आहात.बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.

50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता

 100 वी ही नक्की गाठा

🎂वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🎂


🎂आजचा दिवस आहे खास कारण आज 

आहे तुमचा 50 वा वाढदिवस.

तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर

 पूर्ण होवो सेंच्युरी.

हॅपी बर्थडे🎂


🎂माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात,

 माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत. 

पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे 

कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार 

कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे.🎂


🎂एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.

वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि

निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात.

बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂वडिलांची सोबत माझ्यासाठी सूर्याप्रमाणे 

आहे. सूर्य तापट नक्कीच असतो

 परंतु तो नसताना सर्वत्र अंधारच असतो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎂


🎂बोट धरून चालायला शिकवलं,

खांद्यावर घेऊन जग दाखवलं,

मायेचा घास भरवून मोठे केलं,

बाबा तुम्ही आपलं दुःख मनात

ठेवुन आम्हाला सुखी ठेवल.

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂बाबा तुम्ही सोबत आहात ना 

मग मला कशाचीही काळजी नाही. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


Birthday wishes in Marathi for Mother - आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आज मराठी किडा आपल्या सर्वांसाठी आपल्यांना सर्वात प्रिय असणारी व्यक्ती म्हणजेच आपली आई , म्हणूनच आम्ही आईसाठी Birthday Wishes In Marathi for Mother  घेऊन आलो आहोत 

तर चला मित्रांनो  Marathi Birthday Wishes for Mother सुरवात करूया.

🎂आई तू माझ्या मंदिरातील देव आहे, किती

हि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुझे

कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी

तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला

वळण दिले हाताचा पाळणा करून मला

वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट

करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.

किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात

तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस

हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,

हेच आता देवाकडे मागणे आहे.. आई तुला

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂

 

🎂आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू

, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, 

तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी 

अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा.

 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.🎂


🎂आई म्हणजे मायेचा पाझर,

आईची माया एक आनंदाचा सागर

आई म्हणजे घराचा आधार,

आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार

आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..🎂


🎂ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा

 पूर्ण करण्यास मदत केली त्या माझ्या प्रेमळ

 आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही,

जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही

सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,

शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!🎂


🎂आई माझी मायेचा झरा

दिला तिने जीवनाला

आधार

ठेच लागता माझ्या

पायी,

वेदना होती तिच्या

हृदयी,

तेहतीस कोटी

देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी

"आई"

आई

आपणास उदंड आयुष्याच्या

अनंत शुभेच्छा🎂


🎂आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस 

आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक 

आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे

 आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई.

 हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर.🎂


🎂हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी,

झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी

पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,

स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂


🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 

तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही

 परंतु माझे सर्व काही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई.🎂


🎂मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,

ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,

वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!

Aai, Happy Birthday🎂


🎂माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की

नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या

आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच 

समजते की माझे भविष्य उज्वल आहे.🎂


🎂माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे

 केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते. 

माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा 

आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत. 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.🎂


🎂आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच 

मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂माझा शाळेतील अभ्यास असो किंवा 

आयुष्यातील अडचणी

असो मला सर्वात आधी मदत

 करणारी माझी आईच आहे.🎂


🎂माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे 

की नशिबात लिहिलेले पाहू मला तर

 माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे

 पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.🎂


🎂आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली

 पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई.

आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,

 तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂


🎂माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.

धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂


🎂माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, 

खूप रागात असतानाही प्रेम करणारी, 

नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व 

करणारी ती फक्त आपली आईच असते.🎂


🎂आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,

आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..

तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,

प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..

माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,

माझ्यावर खूप प्रेम करतेस..

तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,

खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!🎂


🎂माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या

 आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही.

 आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान 

आहेस आणि नेहमी अशीच राहा.🎂


🎂जगात असे एकच न्यायालय आहे

जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!

जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!

Happy Birthday आई..!🎂


🎂आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!

आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..! “आई”🎂


ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही 

म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.


🎂आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…

१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”

२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”

🎂Happy Birthday आई..!🎂


🎂चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते.

 हॅप्पी बर्थडे डिअर मदर.🎂


🎂एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही

एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण

आपल्या हजारो चुकांना क्षमा 


🎂पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म

 जो तुझ्या गर्भात घेतला

जग पाहिलं नव्हत तरी नऊ 

महिने श्वास स्वर्गात घेतला

दु:खात हसवी, सुखात झुलवी,

 गाऊनी गोड अंगाई.

जगात असे काहीही नाही, जशी 

माझी प्रिय आई.

ठेच लागता माझ्या पायी, 

वेदना होती तिच्या ह्रदयी.

तेहतीस कोटी देवांमध्ये, 

श्रेष्ठ मला मझी “आई”🎂


🎂माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही

तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

🎂Happy Birthday Mom🎂


Funny Birthday Wishes in Marathi-मजेदार वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा


🎂आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या

 दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, 

विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

College ची आण-बाण-शान आणि 

हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि 

राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी

 पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा

 मित्रांना जास्त महत्व देणारे…

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले

 सळसळीत रक्त… अशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख 

आणि मनमोकळ्या स्वभावाचे…

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी 

होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…

देव आपल्याला दीर्घायुष्य व

 यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!🎂


🎂अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,

आमच्या सर्वांची जान,

५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..

पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger)

 अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,

आमचा लाडका आणि मुलिंच्या

ह्रदयावर कहर करणारा…

आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,

1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,

10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,

Cake फाडू शुभेच्छा..

Happy Birthday Bhau…🎂


🎂भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण ज्या 

दिवशी तू मला विसरशील त्या दिवशी

 तुझे सगळे दात पाडले जातील.🎂


🎂वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोज

 Reject करणारे, सांगलीचे WhatsApp King

आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे 

लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे

लाखों पोरींच्या दिलांची  धडकन...

तसेच Avenger चे एकमेव मालक 

व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,

प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे

#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या 

कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…🎂


🎂तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂


🎂माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा, मित्रा तुझ्यासाठी मी 

जीवपण देईन पण फक्त मागू नकोस.🎂


🎂केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी

जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे🎂


🎂तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती 

आहेस त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास

 काहीच त्रास झाला नाही. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂वाढदिवसासाठी भेट निवडताना काही 

राहु नये म्हणुन संपुर्ण ट्रकच तुझ्यासाठी

 पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! 

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!🎂


🎂बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. 

वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा🎂


 Happy Birthday wishes for Wife in Marathi-बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


खाली दिलेल्या (Birthday Wishes in Marathi for Wife )बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्या कॉपी करून  त्या तुमच्या बायकोसाठी पाठवू शकता . तसेच Birthday wishes for Wife in Marathi पाठवून त्यांचा आनंद वाढवू शकता.

🎂प्राणाहून प्रिय

बायकोतुला वाढदिवसानिमित्त

उदंड आयुष्याच्या 

आनंत शुभेच्छा...!🎂


🎂तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे

हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे

चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब

प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.

हॅपी बर्थडे🎂


🎂डिअर बायको, तू माझ्यासाठी किती

 खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण 

आहे. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम 

करतो आणि मला तुझा हा वाढदिवस 

सर्वात स्पेशल बनवायचा आहे.🎂


🎂कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस...

 बायको तुला

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !🎂


🎂हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे

हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात

पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये

कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.🎂


🎂मला कोणतीही सोशल मीडिया ची गरज

 नाही तुझ्या वाढदिवसाची आठवण करून

 द्यायला ते तर माझ्या हृदयातच कोरलेले 

आहे माझ्या प्रेमा प्रमाणेच.🎂


🎂देवानेही उत्सव बनवला असेल,

ज्या दिवशी तुला बनवले असेल,

त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,

ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.

अशा माझ्या प्रिय पत्नीला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂


🎂एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री 

साठी जी माझी पत्नी आहे जिच्यामुळे

 माझे आयुष्य सुंदर झाले. 

अशा सुंदर पत्नीला 

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂


🎂तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक

 क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,

तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न 

कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,

आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,

वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !!🎂


🎂तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे 

आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला 

काहीच अर्थ नाही. तुला 

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂


🎂आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,

तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,

प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!🎂


🎂जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाच्या भेटवस्तू 

उघडशील आणि प्रत्येक भेटवस्तू 

बघताना तुझ्या चेहऱ्यावर एक स्माईल

 येईल ते पाहून मला खूप आनंद होईल 

कारण माझ्या आयुष्यातील सर्वात

स्वीट भेट तूच आहेस. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा 

सारखा वाटतो,पण आजचा दिवस 

खास आहे कारण आज माझं प्रे

म या जगात आलं होतं. अश्या जिवलग 

प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!🎂


🎂माय डियर वाईफ, तुझा वाढदिवस 

येईल आणि जाईल परंतु माझे हृदय

 कधीही तुझ्यावर प्रेम करणे थांबवणार नाही.

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂


🎂तू माझा श्वास आहेस तु माझी

 लाईफ आहेस, माझे inspiration 

ही तूच आहेस. तुला वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा बायको.🎂


🎂माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,

माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,

क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,

हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.

Happy Birthday Bayko🎂


🎂लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील 

सर्वोत्कृष्ट निर्णय होता आणि जगातील 

तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न होणे

 हे माझे नशीब आहे, परमेश्वराचे 

तसेच तुझेही खूप खूप आभार. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.🎂


🎂जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला 

माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला

 जगात कुठेच मिळत नाही,

एक संस्कारी पत्नी म्हणून माझी

 साथ दिल्याबद्दल धन्यवाद.🎂


🎂माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त 

करण्यासाठी यापेक्षा खास दिवस 

दुसरा नाही. लव्ह यू बायको, 

हॅपी बर्थडे डिअर🎂


🎂तू आहेस म्हणून मी आहे,

तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..

तूच माझ्या जीवनाची सुरुवात,

आणि तूच शेवट आहेस…

Happy Birthday Dear

I Love You So Much!🎂


🎂माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या

 आयुष्यात आणले त्याबद्दल मी 

नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.🎂🎂आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,

कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..

कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,

पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…

प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂


🎂तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂


🎂कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂


🎂जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा परिपूर्ण असतो. 

मी खूप भाग्यवान आहे कारण मला माझे प्रेम 

आणि सोलमेट मिळाली. 

Baby हॅप्पी बर्थडे.🎂


Happy Birthday wishes for Husband in Marathi-नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


🎂लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते,

पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, 

कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 

हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎂


🎂तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,

देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🎂


🎂कितीही रागावले तरी समजून घेतले मला, 

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

 रडवले कधी तर कधी हसवले, 

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, 

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂


🎂आयुष्यातील खास शुभेच्छा घे,

वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे

, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.

तुला स्वीट हॅपी बर्थडे🎂


🎂आयुष्य किती आहे माहिती नाही पण 

मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या 

सोबत घालवायचे आहे. 

माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,

 तुला Success मिळो Without any Fear 

प्रत्येक क्षण जग Without any Tear,

 Enjoy your day my Dear,

 🎂हॅपी बर्थडे🎂


🎂तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस 

त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास 

काहीच त्रास झाला नाही. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂या Birthday ला तुला प्रेम,

 सन्मान आणि स्नेह मिळावा,

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा 

माझ्या प्रिय पतीदेव…

HAPPY BIRTHDAY🎂


🎂तू माझा Mr. Perfect आहेस

 कारण जेव्हा मी तुझ्या सोबत

 असते तेव्हा सर्व काही बेस्टच असते. 

हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.🎂


🎂तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट

काळात माझ्या सोबत राहिलात.

मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?

असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.

आणि आपण माझ्यासाठी जे

काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,

पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂


🎂वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे

मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन

दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास 

आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.🎂


🎂जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा

मला माहित आहे की,

आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम

आणि आपुलकीवर अवलंबून आहे.

आपण मला नेहमीच खास वाटता.

आज मी तुमचा हा गोड दिवस

खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!🎂


🎂माझ्या मनातच नाही तर माझ्या 

मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस.

 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂परिपूर्ण संसार म्हणजे काय?

हे आपण मला दाखवून दिले आहे.

विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ

पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂


🎂ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला 

तो तूच आहेस, तुझ्या सोबत लग्न करणे

 हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता.

 हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.🎂


🎂सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत

नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली

 सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस. 

धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.🎂


🎂मी तुमच्या सोबत नसते तर

सूर्य चमकलाच नसता!

ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता

तो दिवस मला खूप मोठा वाटतो.

ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही

तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.

प्रिय, आपण आतापर्यंतच्या

सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!🎂


🎂प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी 

पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. 

माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂आज तुमचा वाढदिवस आहे आणि

मला असे वाटते की आपण माझ्या

आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात

आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.

माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂


🎂माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.🎂


🎂आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.

हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,

तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात

असतात त्या भावना आहेत.

माझ्या प्रिय पतीदेवाचा

अद्भुत जन्मदिवस,

माझे प्रेम, माझ्या भावना,

माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!

वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!!!🎂


🎂ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे

 त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी 

मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎂


🎂माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही

तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय

मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!🎂


🎂माझ्या भावना समजून घेण्यासाठी 

माझे बेस्ट फ्रेंड झालात.

मी नेहमी खुश राहावं म्हणून 

माझे जीवनसाथी बनलात.

आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,

आयुष्याशी संघर्ष करताना 

वडिलांसारख मार्गदर्शक बनलात🎂🎂


🎂तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, 

वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम

 मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम 

पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच

सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या 

आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂


Birthday wishes for Boyfriend in Marathi-बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि

 तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात 

आल्याबद्दल धन्यवाद.🎂


🎂तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.

तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,

तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.

तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा 

कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रे

म करतो. लव्ह यू सो मच. 

हॅप्पी बर्थडे किंग.🎂


🎂चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,

पक्षी गाणी गात आहेत.

फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत

कारण आज तुझा वाढदिवस आहे.🎂


🎂मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय

 काहीच नको आहे, तुला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार

मी तुला शुभेच्छा 🎂देत आहे एक हजार

हॅपी बर्थडे🎂


🎂माझ्या मनातच नाही तर माझ्या 

मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस.

 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂सजू दे अशीच आनंदाची मैफील

प्रत्येक क्षण असाच असावा सुखद🎂

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂


🎂तू ती एकटी व्यक्ती आहेस 

ज्याच्यासोबत मला माझे उर्वरित

 आयुष्य व्यतीत करायचे आहे.

 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂राहेन तुझ्या मनात मी कायम

आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम

जीवनात येवा अनेक आनंद आणि गम

पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम🎂


🎂मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, 

तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. 

हॅप्पी बर्थडे हनी.🎂


🎂वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास

व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी

पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा!🎂


🎂प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी 

पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. 

माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला

 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस.

तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस

एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!

माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂


🎂आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी 

जवळ येते कि त्याच्या शिवाय एक 

क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु. 

हॅप्पी बर्थडे.🎂


तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.

तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.

तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या

हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते.

🎂वाढदिवसाच्या प्रकाशमय शुभेच्छा!🎂


🎂भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते 

आणि करतच राहणार पण या

 सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.

हॅप्पी बर्थडे Sweetheart.🎂


🎂तू मला माझ्या आयुष्यात आनंद,

प्रेम आणि प्रकाश दिला.

मला आशा आहे की,

तुझा वाढदिवस हा सर्वात

आनंददायक जाईल.

🎂वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा!🎂


🎂माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील...

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू!🎂


🎂हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी

भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात

जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या

व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 

🎂🎂वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!🎂


🎂तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत

माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.

आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,

मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.

वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा!🎂


🎂माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि

 माझे जगआहात.🎂


🎂मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,

परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.

परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.

लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा🎂


🎂कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा

दहापट गोड असलेल्या खास अशा

प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂


 Happy Birthday wishes for Girlfriend-गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा


🎂सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,

पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित 

सकाळ आणितुझ्या हास्याने 

सुंदर होईल आजची ही 

🎂वाढदिवसाची संध्याकाळ.🎂


🎂तुझ्या आठवणीत नाही 

तर तुझ्या सोबत राहायचे आहे

 मला, तुझा बॉयफ्रेंड नाही तर न

वरा व्हायचय मला. 

🎂हॅप्पी बर्थडे डार्लिंग.🎂


🎂दिवसाची सुरुवात आणि शेवटही

आज फक्त तुझ्यासाठी

अशीच आयुष्यभर साथ

तुला देतचं राहील..

🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...🎂


🎂माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर परीला 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂"Girlfriend नसली तरी चालेल…

आयुब्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी…

🎂Happy B'day Dear""🎂


🎂माझी अशी प्रार्थना आहे की,

तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.

जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂माझ्या हृदयाच्या राणीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी 

भांडणे झाली त्याबद्दल सॉरी म्हणण्याची

 ही उत्तम संधी आहे. तू माझ्या साठी जे 

काही केले आहेस त्याबद्दल तुझे 

मनःपूर्वक धन्यवाद. लव्ह यू सो मच डिअर. 

🎂हॅप्पी बर्थडे.🎂


🎂फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.

सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.🎂


जेव्हा तू माझ्या सोबत असतेस 

तेव्हा मी खूप आनंदी असतो. 

नेहमी माझ्या सोबत रहा, 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


🎂आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक 

क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.

कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.

हॅपी बर्थडे सखे🎂


🎂चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा...

असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


🎂तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले…

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले…

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको… काहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂


🎂माझे नशीब जेव्हा माझ्यासोबत नव्हते 

तेव्हा तु साथ दिलीस, जेव्हा सर्व सोडून

 गेले तेव्हा तू माझा हात पकडला, 

तू तेव्हाही माझ्यासोबत होती जेव्हा 

मी एकटा आणि उदास होतो. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂तू माझ्या हृदयाची धडधड आहेस 

ज्याशिवाय मी जगू शकत नाही,

 तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय 

मी मरून जाईन, तू माझ्या 

ओठांवरील गीत आहेस, 

तू माझ्या आयुष्यातील चमकणारा 

तारा आहेस. वाढदिवसाच्या

 हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू.🎂


🎂गर्लफ्रेंड चा वाढदिवस लक्षात

 ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग 

म्हणजे तो एकदा विसरणे.

 हॅप्पी बर्थडे बेबी.🎂

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने